देश

न्या. लोया प्रकरण संशयास्पद; चौकशी एसआयटीमार्फत करा!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज १५ विरोधीपक्षांच्या ११४ खासदारांनी राष्ट्रपती...

वडिलांचे कर्ज मुलांनाच फेडावे लागेल, मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सामना ऑनलाईन । चेन्नई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा त्यांच्या संपत्तीचा वारस ठरतो. त्या न्यायाने वडिलांनी घेतलेले कर्जही त्यानेच फेडले पाहिजे असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाचे...

न्यायाधीय लोया मृत्यू प्रकरणी विरोधक एकत्र; एसआयटी चौकशीची मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली न्यायाधीय लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी...

‘हे’ बल्ब रोखणार ‘राजधानी’तल्या चोऱ्या

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये सोई-सुविधा आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. राजधानी एक्सप्रेसमधील चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी दिल्ली-मुंबई राजधानी एक्सप्रेसमध्ये...

रा.स्व.संघाशी निगडीत कामगार संघटनेचे २० फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत कर्मचारी संघटननेने २० फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे हे आंदोलन छेडण्यात...

दुधासाठी मुलगी टाहो फोडत होती, वैतागलेल्या आईने हत्या केली

सामना ऑनलाईन, भोपाळ दुधासाठी मुलीने फोडलेल्या टाहोमुळे वैतागल्याने आईने मुलीचा गळा कापून तिची हत्या केल्याची भयंकर आणि धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील कुक्क्षी गावात घडली आहे. अनीता...

राहुल गांधीच्या ‘या’ वागण्यावर अमित शहांचा निशाणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकारण करण्याची शैली लोकशाहीला धरून नसल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे....

हिंदुस्थानातलं ‘करोडपती’ गाव; येथे सगळेच आहेत कोट्यधीश

सामना ऑनलाईन । इटानगर हिंदुस्थानात अशी अनेक गरीब गावं तुम्हाला माहिती असतील ज्या गावातील लोकांना एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. मात्र हिंदुस्थानात असंही एक गाव...

उत्तरप्रदेशात कैद्याच्या मृत्यूनंतर त्याला मिळाला जामीन

सामना ऑनलाईन । लखनौ उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद शहरात एका आरोपीला त्याच्या मृत्यूच्या चार तासानंतर जामीन मिळाल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. दालचंद मौर्य असे त्या आरोपीचे...

हनी ट्रॅप… सेक्स चॅट करताना ग्रूप कॅप्टनने पुरवली हिंदुस्थानची गुप्त माहिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 'हनी ट्रॅप'मध्ये अडकून हिंदुस्थानची महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला दिल्याच्या संशयावरून हवाईदलाच्या एका अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. या...