देश

त्याच्या अंगात खिलजी घुसला, पद्मावत पाहताना तरुणीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । हैदराबाद चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना तेलगंणा येथे घडली आहे. रिकामं चित्रपटगृह आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने बलात्कार...

बरं झालं आता फक्त एकच वर्ष काढायचं आहे, राहुल गांधींचा टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवली आहे.. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील...

परिचारिकांचं काम करताहेत रुग्णालयाचे आचारी!

सामना ऑनलाईन । लखनौ लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी अर्थात केजीएमयूमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी आचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जे काम प्रशिक्षित सहाय्यकांनी करणं अपेक्षित...

‘पद्मावत’ला विरोध करणाऱ्या अमू यांची भाजपला सोडचिठ्ठी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी आघाडीवर असलेले भाजप नेते आणि राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस सूरजपाल अमू यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा...

मी हिंदूंचा दुश्मन नाही

सामना ऑनलाईन । चेन्नई हिंदुत्ववादी धोरणे अवलंबणाऱ्या केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या अभिनेता कमल हसन याने ‘मी हिंदूंचा दुश्मन नाही’ असे स्पष्टीकरण दिले आहे. ‘आनंद विकातन’ या...

लोया प्रकरणाची सुनावणी आजपासून

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सोहराबुद्दीन शेख चकमकीची सुनावणी करणारे सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी उद्यापासून...

सोनियांच्या अध्यक्षतेखाली झाली विरोधकांची बैठक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाच्या जबाबदारीमधून मुक्त झाल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रथमच विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले...

आमच्या राज्याला काहीच मिळालं नाही! अर्थसंकल्पावर केंद्रीय मंत्रीच नाराज

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली नियमितपणे कर भरणारे, पगारदार वर्गाला एका पैशाचाही लाभ न मिळाल्यानं २०१८ सालच्या अर्थसंकल्पाबाबत मध्यमवर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. विरोधक या अर्थसंकल्पावर...

दलित-आदिवासींच्या विकासाचे ७५६८९ कोटी अर्थसंकल्पातून कापले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली अनुसूचित जाती उपयोजना आणि अनुसूचित जमाती उपयोजना यांच्यासाठीच्या निधीला कात्री लावण्याची मोदी सरकारची परंपरा आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही कायम...

जेटलींचा अर्थसंकल्प निव्वळ हवाहवाई, विरोधकांची टीका

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशभरातील जनतेकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रीया आल्या. भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचा उदो उदो केला...