देश

जम्मू-कश्मीर व हिमाचल प्रदेशमधील सीमाविवाद विकोपाला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीर सरकारमधील सीमाविवाद आता विकोपाला पोहचला आहे. कारगिल पोलिसांनी हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेपार ११ किलोमिटरपर्यंत जात सरचू येथे...

नीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोनं घेऊन फरार

सामना ऑनलाईन। अबुधाबी पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांहून अधिकचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा सावत्र भाऊ नेहालने भावाच्याच...

नगरोटा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नगरोटा येथीव लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. सईद मुनीर-उल-हसन...

भयंकर! शेअर रिक्षात गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

सामना ऑनलाईन। गुरुग्राम देशभरात दिवसेंदिवस महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच दिल्लीजवळील गुरुग्राम येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयात...

दगडफेकीमुळे सीआरपीएफच्या गाडीला अपघात, १९ जवान जखमी

सामना ऑनलाईन । जम्मू जम्मू कश्मीरमधील श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीनंतर त्या गाडीला अपघात झाला असून गाडीतील १९ जवान जखमी...

निपाहमुळे एका महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । कोची केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात निपाहमुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कलायनी (६२) असे त्या महिलेचे नाव असून तिच्यावर गेले...

घुसखोरीचा डाव उधळला; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

सामना ऑनलाईन । श्रीनगर रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. तंगधर सेक्टरमधून जम्मू-कश्मीरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव हिंदुस्थानी जवानांनी उधळला. पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. रमजान...

स्वतःची टिमकी वाजवण्यात मोदी सरकारला ‘ए’ ग्रेड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली मोदी सरकारची चार वर्षे ही अनेक आघाडय़ांवर अपयशाची ठरली आहेत, असे सुनावतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘स्वतःची टिमकी वाजवण्यात...

खातेवाटपावरून जदसेचे काँग्रेसशी मतभेद

सामना ऑनलाईन । बंगळुरू मंत्र्यांचे खातेवाटप अजून झालेले नाही. खात्यांवरून काँग्रेसशी थोडे मतभेद आहेत, पण सरकार पडण्याइतपत मतभेद नाहीत असे काँग्रेस-जदसे आघाडीचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी....

सरकारने ओतले महागाईच्या आगीत पेट्रोल, ३८ रुपयांच्या पेट्रोलसाठी ४० रुपये टॅक्स

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सरकारकडून ३८ रुपयांच्या पेट्रोलसाठी तब्बल ४० रुपये टॅक्सवसुली केली जात आहे, तर ४१ रुपयांच्या डिझेलवर २८ रुपये टॅक्स वसूल केला...