देश

नोटाबंदीचा कश्मीर खोऱ्यातील हिंसाचारावर काहीही परिणाम नाही

सामना ऑनलाईन, श्रीनगर भाजपाच्या दाव्यांचा फोलपणा जम्मू-कश्मीरमधील त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या पीडीपीने उघड केलाय. नोटाबंदीमुळे कश्मीर खोऱ्यातील हिंसाचार कमी झाला असल्याचा दावा केंद्र सरकार आणि...

जकी-उर-रेहमान लखवीचा पुतण्याला कंठस्नान घातलं

सामना ऑनलाईन,श्रीनगर हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या जकी-उर-रहमान-लख्वीच्या पुतण्याला कंठस्नान घातलंय. गुरूवारी कश्मीरच्या उत्तर भागातील बांदीपोर जवळ ही चकमक झाली होती. अबू...

बंद केलेल्या नोटांच्या तुलनेत फक्त ४५ टक्के नव्या नोटा चलनात

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ ला घेतला होता. यानंतर ५०० आणि २०००...

‘दंगल’ची प्रेरणा घेऊन दारावर लावल्या मुलींच्या नेमप्लेट

सामना ऑनलाईन। हरयाणा बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या दंगल सिनेमाची प्रेरणा घेऊन हरयाणातील एका गावातल्या लोकांनी दरवाज्यांवर मुलींच्या नावाच्या नेमप्लेट लावण्याचा धडाकाच सुरु केला आहे....

हिमाचल प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली उत्तर हिंदुस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असून हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत असल्याने थंडीत गारठून तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सत्यजीत सिंह(३०)...

कानपूर रेल्वे बॉम्बस्फोटाचा म्होरक्या शमशुलचा ताबा द्या, नेपाळची दुबई सरकारकडे मागणी

सामना ऑनलाईन । पाटणा नेपाळचा नागरिक असलेला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा एजंट शमशुल हुदा सद्या दुबईच्या ताब्यात आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी नेपाळ सरकारने केली असून...

हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना

सामना ऑनलाईन,कटक हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना आज ओडिशातील कटक इथे खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात३५० धावा करूनही इंग्लंडला...

शारिरीक सुखासाठी विद्यार्थ्याने कोंडून ठेवल्याचा शिक्षिकेचा आरोप

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली दिल्लीच्या सरकारी शाळेतील एका शिक्षिकेने अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला आहे. या शिक्षिकेनं म्हटलंय की तिला १५ मिनिटं शाळेच्या बाथरूममध्ये...

परवडणाऱ्या घरांसाठी बेनामी संपत्तीचा लिलाव करा,सचिवांच्या समूहाचा सल्ला

सामना ऑनलाईन, मुंबई गरिबांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी केंद्र सरकार बेनामी संपत्तीचा लिलाव करून पैसा उभारण्याची शक्यता आहे. तसेच तुलनेने बरीच स्वस्त औषधे असलेली...

सरकारी विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली एलआयसी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स यासह पाच सरकारी विमा कंपन्यांच्या शेअर बाजारात नोंदणीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे विमा कंपन्यांना...