देश

सौदी अरेबियात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सरकारची मार्गदर्शक तत्वे

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली सौदी अरेबियात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास कडक शासन केले जाते. संबंधित व्यक्तीवरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला तात्काळ फासावर लटकवण्याचे प्रावधानही त्यांच्या कायद्यात...

माओवाद्यांकडून आंदोलकांना हिंसाचाराचे प्रशिक्षण

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र गोरखालॅंडसाठी रस्त्यावर उतरलेल्या गोरखा जनमुक्ति मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांना माओवादी हिंसाचाराचे प्रशिक्षण देत आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली...

दहशतवाद रोखण्यात शरीफ यांच्यापेक्षा मोदी अपयशी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली जगभरातील सर्वाधिक दहशतवादी हल्ले होणाऱ्या देशांमध्ये हिंदुस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अफगाणिस्तान आणि इराक हे देश अग्रक्रमावर आहेत. अमेरिकेच्या...

अमित शहांसोबतच्या बैठकीदरम्यान भाजप खासदार अत्यवस्थ

सामना ऑनलाईन । जयपूर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या जयपूर येथील बैठकीत अस्वस्थ वाटू लागल्याने भाजपचे खासदार संवरलाल जाट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची...

विद्यार्थ्यांची ‘ढकलगाडी’केंद्र सरकार रोखणार

सामना ऑनलाईन । कोलकाता इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंत विद्यार्थ्याला नापास न करता ढकलत पुढे नेण्याचे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी मारक ठरले आहे असे सांगतानाच विद्यार्थ्यांची ही ‘ढकलगाडी’...
amit-shah

राम मंदिराची उभारणी कायदेशीर मार्गानेच व्हावी!

सामना ऑनलाईन । जयपूर अयोध्येत राम मंदिराची उभारणी परस्परांच्या चर्चेनंतर कायदेशीर मार्गानेच झाली पाहिजे. भाजपची ही स्पष्ट भूमिका असून गेल्या चार लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात मांडलेली...

कश्मीरात लष्कराच्या जवानांनी पोलिसांना बदडले, पोलीस ठाण्यात घुसून राडा

सामना ऑनलाईन । श्रीनगर कश्मीरच्या गंदरबल येथे गाडी अडवल्यामुळे संतप्त झालेल्या लष्कराच्या जवानांनी पोलीस ठाण्यात घुसून राडेबाजी केली. जवानांनी केलेल्या मारहाणीत सात पोलीस जखमी झाले....

अमेरिकेने हस्तक्षेप केला तर कश्मीरचे ‘सीरिया’ होईल!

सामना ऑनलाईन । श्रीनगर अमेरिका किंवा चीनला हस्तक्षेप करू दिला तर जम्मू-कश्मीरची अवस्था ‘सीरिया’सारखीच होईल, असा इशारा देत मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कश्मीर प्रश्नावर नॅशनल...

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी लष्कराने राजौरी सीमेवर तुफान गोळीबार केला. या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला आहे. या महिन्यात पाकिस्तानने...

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी हत्यारबंद सुरक्षारक्षक तैनात

सामना ऑनलाईन । इंदूर बाजारामध्ये टोमॅटोच्या किंमतीने आकाश गाठले असताना, व्यापाऱ्यांना टोमॅटोच्या चोरीची चिंता वाटत आहे. चोरीवर जालिम उपाय म्हणून मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये व्यापाऱ्यांनी टोमॅटोच्या सुरक्षेसाठी...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here