देश

एअर इंडिया विक्रीचा निर्णय राष्ट्रविरोधी! भाजप खासदाराचा न्यायालयात जाण्याचा इशारा

केंद्र सरकारने कर्जाच्या बोझ्याखाली दबलेली एअर इंडिया विक्रीस काढली आहे. सरकारने सोमवारी याबाबतचे प्रस्ताव जारी केले आहे. निर्गुंतवणुकीच्या धोरणानुसार केंद्र सरकार एअर इंडियातील 100...

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रचारात पंतप्रधान मोदी, व्हिडीओ व्हायरल

आप आणि भाजपमध्ये प्रचारादरम्यान मीमयुद्धही पहायला मिळाले.
supreme-court-of-india

NPR च्या प्रक्रियेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; केंद्राला नोटीस जारी

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या प्रक्रियेला (एनपीआर) स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच न्यायालयाने केंद्राला याबाबत नोटीस पाठवली आहे. एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी...

उत्तर प्रदेशमध्ये दोन बहिणींवर बलात्कार, आरोपी होता पोलिसांच्या वेषात

रविवारी ही घटना घडली असून पीडित मुलींवर उपचार सुरू आहेत.
air-india

Air India च्या खासगीकरणासाठी केंद्राचे निवेदन पत्र, 17 मार्चपर्यंत बोली लागणार

सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या दृष्टीने पावलं उचलली असून 100 टक्के भागीदारी विकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार 'एअर इंडिया एक्सप्रेस'ची 100 टक्के भागीदारी काढून घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींकडून विधान परिषद भंग

या सत्रात विधान परिषद भंग करण्यावर चर्चा होणार आहे.

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या महिलेसमोर तरुणाचे अश्लील चाळे, पोलिसात तक्रार दाखल

बेंगळुरू येथील डोड्डानेकुंडी सरोवराजवळ ही घटना घडली आहे.

बिहारमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

चीनमध्ये 80बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसची दहशत आता अनेक देशात पसरत आहे.

रेल्वे रुळावर सेल्फी घेत होत्या तरुणी, ट्रेनच्या धडकेत एकीचा मृत्यू

दोन तरुणी या ब्रिजवर सेल्फी काढण्यासाठी गेल्या.

पोलिओ लसीकरणासाठी आलेल्यांना समजले जनगणना अधिकारी, ग्रामस्थांकडून मारहाण

शनिवारी मेरठ येथे सरकारी वैद्यकीय पथक पोलिओ लसीकरणासाठी गेलं होतं.