देश

उत्तर प्रदेशात ५७ तर मणिपूरमध्ये ८४ टक्के मतदान

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झाले तर ईशान्येकडील मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील ३८ जागांसाठी विक्रमी ८४.४ टक्के मतदानाची नोंद...

हिंदुस्थान-बांग्लादेश सीमेवर १०७ जनावरांची मुंडकी जप्त

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली मेघालयातील हिंदुस्थान-बांग्लादेश सीमेवर शनिवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी  जनावरांची तस्करी करणारया टोळक्याला बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे. यावेळी १०७ जनावरांची मुंडकी...

अकबर दहशतवादी होता…. राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

सामना ऑनलाईन। जयपूर अकबर दहशतवादी होता असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले .पण या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाल्यानंतर  देवनानी यांनी आपण अकबरला...

इरोम शर्मिला यांच्या उमेदवारावर अज्ञातांकडून हल्ला

हिंदुस्थानच्या उत्तर पूर्वेकडील राज्य मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मदतान सुरू आहे. दरम्यान इंफालमध्ये इरोम शर्मिला याच्या पार्टीच्या उमेदवारावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे....

मोदी मुन्नाभाई तर अमित शाह सर्किट..गाण्यातून उडवली खिल्ली

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली सध्या एका व्हिडिओने सोशल साईटवर धमाल उडवून टाकली आहे. तरुणांच्या एका चमूने तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची...

मोदींच्या रोड शोमध्ये पोस्टर हटवण्यावरून वादावादी

सामना ऑनलाईन, वाराणसी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू आहे. ज्या भागातून हा रोड शो जातोय त्याच भागातून अखिलेश...

फुटीरतावादी नेत्याच्या नातवाला दिली सरकारी नोकरीचं बक्षिस

सामना ऑनलाईन। श्रीनगर जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवून कश्मीरमधील फुटीरतावादी नेता सैय्यद अली शाह गिलानी याचा नातू अनिस-उल-इस्लाम याला सरकारी नोकरी...

केजरीवाल यांच्या मंत्र्याची ३३ कोटींची संपत्ती जप्त

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली भ्रष्टाचारमुक्त देशाचा नारा देत सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील एका मंत्र्याची ३३ कोटी रूपयांची संपत्ती...

पीएफप्रमाणे आता ग्रॅच्युइटी पण ट्रान्सफर करता येणार ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली ५ वर्षांच्या आत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा फायदा मिळावा यासाठी केंद्रीय कामगार मंत्रालय ग्रॅच्युइटीबाबतच्या नियमांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. या...

९ मार्च रोजी पाच राज्यांतील एक्झीट पोल

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांचा एक्झीट पोल (मतदानोत्तर निकाल) येत्या ९ मार्च रोजी सायंकाळी ५.३०नंतर घोषित करण्यास...