देश

कर्ज फेडण्यासाठी त्यांनी छापल्या ४० लाखांच्या बनावट नोटा

सामना ऑनलाईन। सूरत गुजरातमधील सूरत येथे कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सूरतमधील डिंडोली गावात या टोळक्याने बनावट नोटांचा कारखानाच...

३८,३९,९९,६२,४०३ हा लोकसंख्येचा नाही, वीजबिलाचा आकडा 

सामना ऑनलाईन । रांची झारखंड राज्य विद्युत बोर्डाने बागुनहातूमधील एका गरीब कुटुंबाला ३८ अरब रूपयांचं बिल पाठवलं आहे. यामध्ये २३ अरब ड्युटी चार्ज लावण्यात आला...

भाजपमध्ये व्यक्तीपूजा आणि हुकूमशाहीला स्थान नाही-अमित शहा

सामना ऑनलाईन, बंगळुरू भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपापसात भांडणाऱ्या नेत्यांना खडसावत सांगितलं आहे की पक्षामध्ये कोणीही नेता कितीही मोठा असला तरी त्याची व्यक्तीपूजा खपवून...

चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेची हाल-हाल करत हत्या

सामना ऑनलाईन, अजमेर राजस्थानात एक अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आहे, एका दलित महिलेला चेटकीण असल्याच्या संशयावरून हाल-हाल करत ठार मारण्यात आलं आहे. या महिलेला...

बुरहान मेला, जाकीरही गेला पाठोपाठ यासीनलाही ठोकला

सामना ऑनलाईन, श्रीनगर बुरहान वाणी आणि जाकीर मूसा या हिजबुल मुजाहिदीनच्या दोन म्होरक्यांना मारल्यानंतर यासीन नावाच्या म्होरक्यालाही हिंदुस्थानी जवानांनी यमसदनी पाठवलाय. बुरहान आणि जाकीर मेल्यानंतर...

इंदिरा गांधींना घाबरलो नाही, नितीशकुमार कोण?

सामना ऑनलाईन । पाटणा ‘‘मी इंदिरा गांधींना घाबरलो नाही, मग नितीशकुमार कोण लागून गेले!’’ असा संताप व्यक्त करतानाच जदयु फक्त नितीशकुमार यांचाच पक्ष नाही तर...

ज्या देशात सुरक्षित वाटते तेथे जा! माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींवर संघाचा हल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना ज्या देशात सुरक्षित वाटते त्या देशात त्यांनी जावे, असा सल्ला देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अन्सारींवर...

भूस्खलनात दोन बस गडप, ४६ ठार

सामना ऑनलाईन । शिमला हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीने मृत्यूचे तांडव घातले. शनिवारी रात्री ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात महामार्गावर थांबलेल्या २ बस मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाल्या. या...

नऊ कोटी पॅनकार्ड आधारकार्डशी जोडली गेली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आधारकार्डबरोबर पॅनकार्ड जोडणे बंधनकारक केल्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत ९ कोटी ३ लाख पॅनकार्ड आधारकार्डबरोबर जोडली गेली असल्याचे आयकर खात्याने म्हटले आहे....

साप बदला घेतोय! पकडणाऱ्याला ५ हजारांचे इनाम

सामना ऑनलाईन, लखनऊ उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर येथील शेतकऱयाने चक्क सापावर पाच हजार रुपयांचे इनाम लावले आहे. सुरेंद्रकुमार असे या शेतकऱयाचे नाव आहे. त्यांच्या मुलाला एका...