देश

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अंत्योदय एक्सप्रेसचे उद्घाटन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज देशातल्या पहिल्या अंत्योदय एक्सप्रेसचे उद्घाटन केलं. कोचीतील ऐर्नाकुलम स्थानक ते कोलकात्यातील हावडा स्थानकादरम्यान ही...

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या निविदेसाठी दीड वर्षे

सामना ऑनलाईन,मुंबई मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे व पुणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ही निवड प्रक्रिया दीड वर्षे चालणार असल्याचे महाव्यवस्थापक...

एअरटेलचे देशभरात रोमिंग फ्री

सामना ऑनलाईन,मुंबई रिलायन्स जिओशी दोन हात करण्यासाठी आज भारती एअरटेलनेही देशभर रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता कॉल आणि डेटावर रोमिंगपोटी कोणतेही...

देशात साखरेचे उत्पादन घटले

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली राज्यातील साखरेचे उत्पादन दुष्काळामुळे घटलेले असतानाच देशातील साखरेचे एकूण उत्पादन १० टक्क्यांनी घटले आहे. २०१५-२०१६ मध्ये जानेवारीअखेर १४२.८० लाख मेट्रीक टन साखरेचे...

कर्मचारी संपावर; आज बँका बंद

सामना ऑनलाईन,मुंबई नोटाबंदीच्या काळात केलेल्या अतिरिक्त कामाचा भत्ता कर्मचाऱयांना द्या, नोटाबंदीने बँकांना झालेला तोटा भरून द्यावा, कोटय़वधी रुपयांच्या बुडीत कर्जास उच्चपदस्थ अधिकाऱयांना जबाबदार धरा, नवीन...

जीन्स टी शर्ट घालणाऱ्या महिलांना समुद्रात बुडवायला हवे…ख्रिश्चन धर्मगुरु

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली जीन्स, टी शर्ट असा पुरुषी पेहराव परिधान करणाऱ्या महिलांना दगड बांधून त्यांना समुद्रात बुडवायला हवे,असे वादग्रस्त विधान केरळमधील एका ख्रिश्चन धर्मगुरुने...

फेसबुक प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणाऱ्या तरुणाला अटक

सामना ऑनलाईन। चंदीगढ फेसबुकवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणाऱ्या एका तरुणास हिंदुस्थान पाकिस्तान सीमेवर बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे. सिकंदर खान (३०) असे या...

कारगिल शहिदाच्या मुलीपेक्षा दाऊद चांगला, भाजप खासदाराचं वादग्रस्त ट्विट

सामना ऑनलाईन । मुंबई दिल्ली विद्यापीठातल्या रामजस महाविद्यालयातला संघर्ष आता राजकीय वळणावर येऊन पोहोचला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आता ट्विटरयुद्ध सुरू झालं असून त्यात काही...

कर्जदारांनी सरकारी बँकांचे २० लाख कोटी रुपये बुडवले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली सरकारी बँकाचे कर्जदारांनी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडवले आहे, असा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी डेप्युटी गव्हर्नर के....

सिमीचा म्होरक्या नागौरीसह ११ दहशतवाद्यांना जन्मठेप

सामना ऑनलाईन । इंदूर दहशतवादी संघटना सिमीचा (Students Islamic Movement of India - SIMI) म्होरक्या सफदर नागौरीसह (Safdar Nagauri) ११ दहशतवाद्यांना इंदूरच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची...