देश

पश्चिम बंगालमधील विद्युत प्रकल्पाविरोधात आंदोलन, दोघे जण ठार

सामना ऑनलाईन। कोलकाता पश्चिम बंगालमध्ये विद्युत प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे झालेल्या धावपळीत दोघांचा मृत्यू झालाय. यामुळे...

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला

सामना ऑनलाईन बंगळुरू एकतर्फी प्रेमातून मुलींवर अॅसिड हल्ला झाल्याच्या अनेक घटना ऐकीवात आहेत मात्र बंगळुरू इथे उलटा प्रकार घडलाय. तरूणाने लग्नाला नकार दिल्याने तरूणीने त्याच्यावर...

सलमान खानची पुन्हा निर्दोष मुक्तता

सामना ऑनलाईन, जोधपूर जोधपूर इथल्या न्यायालय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत सलमान खानला निर्दोष ठरवलं आहे. काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमान खानविरोधात राजस्थानमध्ये ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सलमानला...

२ अकार्यक्षम आयपीएस अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली कर्तव्यात कसूर करणाऱ्या, अकार्यक्षम आयपीएस अधिकाऱ्यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली आहे. अशी उदाहरणं अत्यंत दुर्मिळ आहेत. राजकुमार देवानगण आणि मयांक शील...

खाजगी कंपन्यांच्या मदतीने रेल्वे मुंबईच्या ५ स्थानकांचा कायापलट करणार

सामना ऑननाईल, नवी दिल्ली खाजगी कंपन्यांच्या मदतीने देशातील २३ रेल्वे स्थानकांचा कायापलट करण्यासाठी रेल्वेने सुरूवात केली आहे. या २३ स्थानकांमध्ये मुंबईतील ५ स्थानकांचा समावेश आहे....

झुरळाची भीती दाखवून पत्नीसोबत जबरदस्तीने संभोग

सामना ऑननाईल, बंगळुरू झुरळाची भीती दाखवून जबरदस्तीने संभोग करणाऱ्या नवऱ्याविरोधात बंगळुरू पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. बाहेरख्याली नवऱ्यापासून दूर राहू पहाणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने ही तक्रार...

सलमान सुटणार का अडकणार ?

सामना ऑनलाईन, जोधपूर जोधपूर इथलं न्यायालय शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत सलमान खान दोषी आहे की नाही याचा आज फैसला करण्याची शक्यता आहे. काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमान खानविरोधात...

पंजाबमध्ये १६० किलो सोनं जप्त

सामना ऑनलाईन,चंदीगड पंजाब पोलिसांनी मंगळवारी रात्री एका गाडीतून १६० किलो सोनं जप्त केलंय. बाजारात या सोन्याची किंमत २१ कोटी रूपये इतकी आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका...

आपचा ‘विश्वास’ उडाला ?

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या कुमार विश्वास यांचा पक्षावरचा विश्वास आता उडालेला दिसतोय. कारण ते लवकरच भाजपात सामील होणार असल्याची...

कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे आयएसआयचा हात असल्याचा दावा

सामना ऑनलाईन,मोतीहारी  कानपूरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा दावा बिहार पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे, आणि...