देश

ड्रीम गर्ल हेमा मालिनी होणार दुसऱ्यांदा आजी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी दुसऱ्यांदा आजी होणार आहेत. हेमा मालिनी आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांची कन्या ईशा देओल-तख्तानी गर्भवती असल्याचे...

कश्मीरमधील परिस्थिती चिघळली, पीडीपी नेते अब्दुल गनी यांची हत्या

सामना ऑनलाईन । श्रीनगर जम्मू-कश्मीरची परिस्थिती अधिकच चिघळत चालली असून जम्मु-कश्मीरमधील पीडीपीचे नेते आणि पुलवामा जिल्ह्याचे अध्यक्ष अब्दुल गनी डार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना...

अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सामना ऑनलाईन। पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमधील रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. निपिन एन असे त्याचे नाव असून तो मूळचा केरळचा...

गायींनाही हवा ‘आधार’, गुजरातमधील दलितांची मागणी

सामना ऑनलाईन । गांधीनगर गायीच्या मुद्द्यावरून गुजरातमधील दलित समुदायाने एक अजब मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गायींनाही 'आधार कार्ड' देण्यात यावं. तसंच प्रत्येक गावात गायींच्या...

मध्य प्रदेशात दोन हजाराच्या नोटेवरुन बापू गायब

सामना ऑनलाईन। मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील श्योपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून काढलेल्या पैशांमध्ये २००० रुपयांच्या काही नोटांवरुन महात्मा गांधी यांचे छायाचित्र गायब असल्याचे...

कश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्यावर दगडफेक करण्यासाठी ३०० व्हॉट्सअॅप ग्रुप

सामना ऑनलाईन । श्रीनगर कश्मीरमधील तरुणांना भडकवून हिंदुस्थानी सैन्यावर दगडफेक करण्यासाठी म्हणून फुटीरतावादी गटाने सुमारे ३०० व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी...

धक्कादायक! देशात रोज ४१० जण गमावतात रस्ते अपघातात जीव

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच जात आहे. २०१५मध्ये रस्ते अपघातातील मृतांचा आकडा दिवसाला ४०० एवढा होता. वर्ष...

वाढदिवसाचं भयंकर गिफ्ट, व्हॉट्सअॅपवरून दिला ‘तलाक’

सामना ऑनलाईन । हैदराबाद देशभरात सध्या तिहेरी तलाक आणि मुस्लिम महिलांच्या अधिकाराचा मुद्दा गाजत आहे. तिहेरी तलाक म्हणजे महिलांवर होणारा मोठा अत्याचार आहे. छोट्या छोट्या...

उघड्यावर संडासाला बसायला विरोध केल्याने तरूणाने काढली बंदूक

सामना ऑनलाईन,पानिपत काही लोकांना कितीही प्रयत्न केले तरी उघड्यावर संडासाला बसण्यापासून परावृत्त केलं जाऊ शकत नाही. उघड्यावरच जाणार असा हट्ट असलेल्या एका तरूणाने तर त्याला...