देश

मध्य प्रदेशमध्ये ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या नावाखाली गरिबांची लूट

सामना ऑनलाईन । भोपाळ मध्य प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'प्रधानमंत्री मुद्रा योजने'च्या नावाखाली काही भामटे गोरगरिबांना लुटत असल्याचे समोर आले आहे....

इंडिगो एअरलाइन्सविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली विमानसेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवाशी प्रमोद कुमार जैन यांनी ही तक्रार केली आहे....

प्रद्युम्न हत्याप्रकरणातील आरोपी अशोक कुमारची प्रकृती चिंताजनक

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली रेयान शाळेतील प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणात अटकेत असलेला आरोपी बसवाहक अशोककुमार याला जामीनावर सोडण्यात आले आहे. मात्र घरी आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळली....

धावपटूंना रेल्वेत जमीनीवर झोपावे लागले!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंना रेल्वेच्या अव्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागला आहे. ट्रेनमध्ये ३० तासांच्या प्रवासादरम्यान त्यांना उभं राहून, ट्रेनमध्ये जमीनीवर...

राष्ट्रगीताचा अवमान ‘ते’ होते सेल्फी काढण्यात गुंग!

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर राष्ट्रगीतावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रगीतावरून आणखी एक वाद समोर आला आहे. जम्मू-कश्मीरच्या राजौरी येथील बाबा गुलाम शाह...

नोटाबंदीचा नक्षलवाद्यांवर काहीही परिणाम नाही, कागदपत्रांमुळे उघडकीस आली बाब

सामना ऑनलाईन । रायपूर नोटाबंदीमुळे नक्षलवादी आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सत्ताधारी भाजपतील बहुतांश नेतेमंडळी करताना दिसतात. या दाव्याचा बुरखा फाडणारी...

पद्मावतीला देशात वाढता विरोध, इंग्लंडमध्ये प्रदर्शनाला परवानगी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने या समाजाने पद्मावती या चित्रपटाला प्रखर विरोध केला आहे, त्यांच्याविरोधामुळे अनेक राज्यांनीही या चित्रपटावर बंदी...

तरुणीवर बलात्कार केल्याबद्दल शिमल्यात कर्नलला अटक

सामना ऑनलाईन । शिमला  शिमला येथील लष्कराच्या ट्रेनिंग कमांडमधील हिंदुस्थानी लष्कराच्या कर्नलला एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही तरुणी लेफ्टनंट कर्नलची मुलगी...

भन्साळी सॉफ्ट टार्गेट वैगेरे काही नाही; नानाची जळजळीत प्रतिक्रिया

सामना प्रतिनिधी । गोवा पद्मावती सिनेमाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची प्रदर्शानाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. या वादात आता अभिनेते...

संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपायी रखडलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या १५ डिसेंबरपासून म्हणजे गुजरातमधील मतदानाचा दुसरा टप्पा १४ डिसेंबरला पार पडल्यानंतरच सुरू...