देश

धक्कादायक! पंजाबमध्ये बुरहान वाणी ठरला हिरो

सामना ऑनलाईन । चंदिगड एकाबाजूला कश्मीरमध्ये फुटरीवाद्यांच्या मदतीने सुरू असलेले दहशतवादी हल्ले आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणारं हिंदुस्थानी सैन्य असं चित्र असताना, पंजाबमध्ये एक धक्कादायक...

तमीळनाडूत येणार राजकीय तुफान, ३१ डिसेंबर रोजी सुपरस्टार रजनीकांत करणार मोठी घोषणा

सामना ऑनलाईन । चेन्नई 'राजकारणात उतरण्यास मला उशीर होत असला तरी राजकारण माझ्यासाठी नवीन नाही. राजकारणात उतरणं म्हणजे 'विजयच', अशी दमदार शब्दफेक करत सुपरस्टार रजनीकांत यांनी...

आंतरराष्ट्रीय कंपनीचा फ्लिपकार्टवर नकली बूट विकण्याचा आरोप

सामना ऑनलाईन, मुंबई बूटांची निर्मिती करणाऱ्या स्केचर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीने फ्लिपकार्टवर त्यांच्या नावाने नकली बूट विकत असल्याचा आरोप केला आहे. फ्लिपकार्ट ही उत्पादनं ऑनलाईन विकणारी...

१०७ वर्षांच्या आजी राहुल गांधीच्या प्रेमात

सामना ऑनलाईन । बंगळुरू हिंदुस्थानातले 'मोस्ट एलिजेबल बॅचरल' असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देशातील अनेक तरुणी फिदा आहेत. राहुलची एक झलक मिळविण्यासाठी तरुणी दुरदूरवरून...

‘बेटी बचाओ’ योजनेखाली ३० लाख बोगस अर्ज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेखाली गोरगरीबांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेखाली जवळ जवळ ३० लाख...

प्रादेशिक पक्षांमध्ये समन्वयाची गरज

सामना ऑनलाईन । भुवनेश्वर देशातील संघराज्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन बिजू जनता दलाचे नेते आणि ओडिशाचे मुख्यमंत्री...

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, ४ जवानांच्या मृत्यूचा हिंदुस्थानी लष्कराने बदला घेतला

सामना ऑनलाईन, श्रीनगर शनिवारी हिंदुस्थानी लष्कराच्या एका तुकडीवर कश्मीर खोऱ्यातील राजौरी इथे पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला होता, यामध्ये नागपूरच्या मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह एकूण ४...

गरीब लोक दारू पितात, कोंबडी खातात आणि मते देतात

सामना ऑनलाईन । बलरामपूर सगळेच गरीब लोक दारू पितात, कोंबडी खातात आणि मते देतात, असे बिनधास्त वक्तव्य उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील मंत्री आणि भारतीय समाज...

मदरशांमधील शिक्षकांचे पगार थकले

सामना ऑनलाईन,आग्रा केंद्र सरकारकडून मिळणाऱया वेतन अनुदानाअभावी देशातील मदरशांमध्ये विद्यादानाचे काम करणाऱया शिक्षकांचा गेल्या दोन वर्षांपासूनचा पगार थकला आहे. पगार मिळत नसल्याने या शिक्षकांना कुटुंबाचा...

‘सेक्युलर’ लोकांना बापजाद्यांच्या रक्ताची ओळख नसते – केंद्रीय मंत्री हेगडे

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली धर्मनिरपेक्षतावादी म्हणजे ज्यांच्यात बापजाद्यांच्या रक्ताची ओळख सापडत नाही असे लोक अशा शब्दांत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आज...