देश

निवडणूकपूर्व महाआघाडीचा मगोपकडून अपमान, गोवा सुरक्षा मंचची टीका

सामना ऑनलाईन, पणजी गोवा सुरक्षा मंचने आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर (मगोप) जोरदार टीकास्त्र सोडले. गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मगोपने भाजपशी हातमिळवणी करून निवडणूकपूर्व महाआघाडीचा घोर...

नोटाबंदीचा सोन्याच्या आयातीला मोठा फटका, रिझर्व्ह बँकेनेच दिली माहिती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका सोन्याच्या आयातीला बसल्याचे आता समोर आले आहे. ५००, १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय...

मणिपुरातही भाजपची जुळवाजुळव

सामना ऑनलाईन,इंफाल गोव्याप्रमाणे भाजपने मणिपुरातही अपक्ष आणि इतर पक्षांतील आमदारांना सोबत घेऊन बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव केली आहे. एन. बिरेनसिंह यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली...

कन्नड लेखकाच्या तोंडाला काळे फासले

सामना ऑनलाईन, दावनगेरे  कन्नडमधील दुन्धी या वादग्रस्त कांदबरीचे लेखक योगेश मास्टर यांच्या तोंडाला उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काल येथे काळे फासले. गौरी लंकेश या साप्ताहिकाच्या...

‘जेएनयू’च्या दलित विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या

सामना ऑनलाईन, हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील हैदराबाद विद्यापीठाचा पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येने संपूर्ण देश गतवर्षी हादरला असतानाच ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या आणखी एका संशोधक विद्यार्थ्याने...

अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी

नवी दिल्लीः संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोहर पर्रीकर उद्या गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) नेते सुदिन ढवळीकर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...

गोव्यात जन‘मता’ची धुळवड, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला डावलले!

पणजी - गोव्यात मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होत असताना जन‘मता’ची धुळवड उडाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया सुजाण गोव्यात उमटत आहे. १७ आमदारांसह काँग्रेस राज्यात...

गोव्यात राजकीय पेच, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात, आजच सुनावणी

नवी दिल्ली - गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱया काँग्रेस पक्षाला डावलून भाजपला सरकार बनविण्याची संधी दिल्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने सर्वोच्च...

रंगाचा बेरंग, पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

जम्मू - जम्मू-कश्मीरात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाक सैनिकांनी गोळीबार केला. २४ तासांत दोन वेळा पाकडय़ांनी गोळीबार केला. आज...

वाह ! चक्क ३० जीबी इंटरनेट मोफत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली रिलायन्स जिओच्या फ्रि ऑफरनंतर मोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. एअरटेल कंपनीनंही ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवीन योजना...
afp footer code for adgebra spice/splash ads starts here afp footer code ends here