देश

पाकड्यांकडून पैसे घेणाऱ्या हुर्रियतभोवती एनआयएने आवळला फास

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पाकिस्तानकडून तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाकडून पैसे घेऊन जम्मू-कश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सभोवती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फास आवळला...

कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

सामना ऑनलाईन । श्रीनगर जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड भागात शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून, पाच...

अर्थमंत्री करणार अडीच हजार वस्तूंची करनिश्चिती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली वस्तू व सेवा कर (जीएसटी) येत्या १ जुलैपासून लागू होत आहे. त्यापूर्वी अर्थ मंत्रालयाने शनिवारी जीएसटी परिषदेची एक बैठक बोलावली...

रेल्वेची ऑनलाईन तिकीटे महागण्याची शक्यता

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली रांगेत उभं राहण्याची कटकट मिटवण्यासाठी,प्रवाशांना घरबसल्या तिकीट मिळावं यासाठी आणि आता ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी रेल्वेचं ऑनलाईन तिकीट स्वस्त करण्यात...

मुस्लिमांना देशद्रोही ठरवल्याशिवाय एकही दिवस जात नाही – नसरुद्दीन शहा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मुसलमानांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेत त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले गेले नाही असा एकही दिवस मला आठवत नाही. आपल्या देशप्रेमाबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ एकदा...

जीएसटी लागू करणे धोक्याचे -स्वामी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली वस्तू व सेवा कर लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यांच्या पक्षातूनच जीएसटीला विरोध होत आहे....

आदित्यनाथ यांना भाजप नेत्यांची तंबी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली सहारनपूरमध्ये दलित आणि ठाकूर या दोन समाजांत माजलेला हिंसाचार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने योग्य प्रकारे न हाताळल्याने ते प्रकरण अधिकच...

केंद्रीय मंत्री मनेका गांधी रुग्णालयात

सामना ऑनलाईन । पीलीभीत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीलीभीत येथे आरोग्य योजना आणि लसीकरण कार्यक्रमाची पाहणी...

स्पीडब्रेकरमुळे तरुणाच्या मृत्यूचा, बंगळुरू सरकारला फटका

सामना ऑनलाईन । बंगळूरू रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने घालण्यात आलेला स्पीडब्रेकर तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून कर्नाटक अपघात दावा न्यायाधिकरणाने बंगळुरूच्या वाहतूक पोलीस, शहर नागरी...

मेघालयातील भाजप नेता देणार बीफ पार्टी

सामना ऑनलाईन । शिलाँग केंद्रातील मोदी सरकारची तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मेघालयातील उत्तर गारो हिल्स भाजप जिल्हाध्यक्ष बर्नाड एन. माराक यांनी चक्क बीफ पार्टीची घोषणा...