देश

ही” चप्पल करणार महिलांचे संरक्षण

सामना ऑनलाईन। हैदराबाद देशभरात महिलांवरील अन्यायांच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातही महिलांची छेड काढण्याचे प्रकार सरासपणे घडत असतात. अशा रोडरोमियोंना कायमची अद्दल घडवण्यासाठी हैदराबाद येथील...

व्हि़डिओ- हिंदुस्थानी लष्कराकडून पाकिस्तानी चौक्या उध्वस्त!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानी लष्करानं कश्मीरमधील पाकिस्तानी घुसखोरीविरोधात कडक कारवाई करत नौशेरा येथील पाकिस्तानच्या चौक्या उध्वस्त केल्या आहेत. लष्करानं या कारवाईचा व्हिडिओ आता...

लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची ज्येष्ठ कन्या व राज्यसभा खासदार मिसा भारती अडचणीत आल्या आहेत. ईडीने मिसा यांचे सनदी...

निर्मात्यांविरोधात नीरजाचे कुटुंब जाणार न्यायालयात

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली प्राणांची आहुती देऊन विमान अपहरणकर्त्यांच्या तावडीतून प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या नीरजा भनोत हिच्या आयुष्यावर आधारित 'नीरजा' चित्रपटाने निर्मात्याला बक्कळ कमाई करून...

राष्ट्रीय नेमबाजावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पतीकडून दबाव

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली राष्ट्रीय पातळीवरच्या नेमबाज तारा सहदेव (२३) यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पती दबाव आणत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने तारा यांचे...

तिहेरी तलाक शरियतला अमान्य, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नरमले; सुप्रीम कोर्टात शपथपत्र

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली ‘तिहेरी तलाक’च्या मुद्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अखेर नरमले आहे. तिहेरी तलाक ही अनिष्ठ प्रथा असून, शरियत कायद्यानुसार अमान्य आहे,...

तरुणाला जीपला बांधणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचा गौरव

नवी दिल्ली ः कश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या फुटीरतावाद्यांपासून बचाव करण्यासाठी लष्करी जीपला एका कश्मिरी तरुणाला बांधणारे मेजर लितूल गोगोई यांचा लष्करातर्फे गौरव करण्यात आला...

रायफल्स घेऊन पळालेला पोलीस हिजबुलमध्ये

सामना ऑनलाईन, श्रीनगर जम्मू कश्मीरमधील बुडगाम जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यातील चार रायफल पळवून नेणारा पोलीस हवालदार हिजबुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. सय्यद नावीद मुस्तफा...

कोळसा घोटाळा माजी सचिव गुप्ता यांना दोन वर्षांचा तुरुंगवास

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली कोळसा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, सहसचिव के.एस. क्रोफा आणि कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव के. सी....

येडीयुरप्पा ‘इडली’ वादात

सामना ऑनलाईन, टुमकूर कर्नाटकमधील भाजपचे अध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा हे एका नव्या वादात अडकले आहेत. येडीयुरप्पा यांनी दलितांना भुलविण्यासाठी चक्क एका दलित नागरिकाच्या घरी जेवण्याचे...