देश

हिंदुस्थानात लाँच झाले ट्विटरचे नवे ‘मोमेंट’ फिचर

सामना ऑनलाईन । मुंबई ट्विटरने हिंदुस्थानात एक नवे फिचर लॉंच केले आहे. इन्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरीज प्रमाणे हे 'मोमेंट' फिचर असणार आहे. 'मोमेंट' फिचरच्या साहाय्याने...

तरुणाने बनवली बलात्कार रोखणारी चप्पल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ साली घडलेल्या निर्भया प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होत. या घटनेनंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात सगळा देशच...

किम जोंगचं पोस्टर लावा पण आमच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करू नका !

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केरळमध्ये गेल्या काही काळापासून संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी यासंबधीत एक...

शाळेत मिठी मारणाऱ्या मुलांचे निलंबन योग्यच – केरळ उच्च न्यायालय

सामना ऑनलाईन । कोची शाळेच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी सर्वांदेखत मिठी मारणाऱ्या मुलाचे व मुलीचे निलंबन योग्यच असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने सांगितले आहे . न्यायमूर्ती शाजी...

पाकिस्तानचा हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना ‘हनीट्रॅप’मध्ये फसवण्याचा असफल प्रयत्न

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली पाकिस्तान हिंदुस्थानविरुद्ध कट, कारस्थान करण्यातसाठी काय डोकं लढवेल याचा काही नेमचं नाही. यावेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयनं हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी...

इंडियाज मोस्ट वाँटेडचा सूत्रसंचालक पत्नीच्या हत्येसाठी दोषी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'इंडियाज मोस्ट वाँटेड' या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुहैब इलियासी याला त्याच्या पत्नीच्या हत्येसाठी न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. हे...

आजचीही रात्र गुजरातमध्ये ‘ईव्हीएम’ घोटाळ्याची , हार्दिक पटेल यांचा सनसनाटी दावा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करून गुजरात जिंकण्याच्या तयारीत भाजप आहे. गुरुवारच्या मतदानानंतर शनिवारची आणि रविवारची रात्रच ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळय़ाची असेल. भाजप नेते या दोन...

एका भयंकर व्यक्तीशी लढा द्यावा लागल्याने राहुल कणखर आणि बेडर बनले, सोनियांचे भावुक उद्गार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली लहानपणापासून राहुलने खुप दुःख सोसले. राजकारणात आल्यावर राहुलला अशा एका भयंकर व्यक्तीशी लढा करावा लागला की ज्यामुळे ते आणखी कणखर...

सवर्ण गरीबांनाही आरक्षण द्या, चेन्नई हायकोर्टाची तामीळनाडू सरकारला सूचना

सामना ऑनलाईन । चेन्नई गरीब व्यक्ती कोणत्याही समाजघटकाची असो, त्याला गरीब म्हणून सरकारने मदत केली पाहिजे. सामाजिक न्यायाचा उद्देश सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचायला हवा. त्यामुळे प्रगत...

कोळसा घोटाळाप्रकरणी मधू कोडांसह चौघांना तीन वर्षांचा कारावास

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली कोलकातामधील एका कंपनीस कोळसा खाणीचे वाटप करताना घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना शनिवारी तीन...