देश

दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील ‘जीएसटी’ घटणार

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली फर्निचर, प्लॅस्टिक उत्पादने, शॅम्पू या वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला जाण्याची शक्यता सरकारी अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. याबाबत येत्या शुक्रवारी...

भाजप म्हणजे ‘वन मॅन शो’ आणि दोन सैनिकांची सेना, शॉटगनचा टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

गोरखपूरमध्ये पुन्हा बालमृत्यूकांड, ७२ तासात ३० बालकांचा मृत्यू

सामना ऑनलाईन। लखनौ उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर येथे बीआरडी रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरुच असून गेल्या ७२ तासात ३० बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या तरुणाला अटक

सामना ऑनलाईन । चेन्नई तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या फ्रिलान्स कार्टूनिस्टला पोलिसांनी रविवारी चेन्नईमध्ये अटक केली आहे. जी. बाला असे अटक केलेल्या व्यंगचित्रकाराचे नाव आहे. राज्यातील...

फेसबुक की ‘फेक’बुक! फेसबुकवरील २७ कोटी अकाउंट बनावट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली फेसबुक या लोकप्रीय सोशल नेटवर्किग साईटने जगभरातील लोकांना एकत्र आणण्याच काम केले. मात्र हेच फेसबुक आता 'फेक'बुक ठरतंय की काय...

कमल हसन यांना काळे फासणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिस!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्य केलेले अभिनेते कमल हसन यांच्यावर देशभरातून टीका सुरू आहे. कमल हसन यांच्यासारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे प्रक्षोभक...

‘त्या नराधमांना भर रस्त्यात फाशी द्या’, बलात्कार पीडितेची मागणी

सामना ऑनलाईन । भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीवर चार नराधमांनी तब्बल ३ तास बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. बलात्कार पीडित तरुणीने...

लेटलतिफ रेल्वे कर्मचाऱ्यांची आता खैर नाही

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली कामावर उशिरा येऊन घरी लवकर पळणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची आता काही खैर नाही. कारण रेल्वेच्या सर्वच कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक अटेंडंस मशीन बसवण्याचा निर्णय...

गंगा नदीत बोट उलटून ९ जणांना जलसमाधी

सामना ऑनलाईन। पाटणा बिहारमधील वैशाली जिल्हयात गंगा नदीत बोट उलटल्याने ९ जणांना जलसमाधी मिळाली असून अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये ५ लहान मुलं असून २ महिला...

निती आयोगाचे दिवास्वप्न; ५ वर्षांत गरिबी, दहशतवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद संपणार!

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली २०२२ पर्यंत देशातील गरिबी, कुपोषण, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद हे संपेल. हे सर्व हद्दपार होईल असा दावा करून निती आयोगाने दिवास्वप्न...