देश

‘नीट’ परीक्षेसाठीची केंद्र वाढवणार, जावडेकरांची घोषणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'नीट' परीक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करत केंद्र सरकारनं 'नीट'...

मुथुकृष्णणला श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्र्यांवर बूट भिरकावला

सामना ऑनलाईन। चेन्नई जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा दिवंगत विद्यार्थी मुथुकृष्णण याला श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नईत आलेले केंद्रीय मंत्री बी. राधाकृष्णण यांना संतप्त जमावाचा सामना करावा लागला. यावेळी...

लाचार पाकिस्तानची अमेरिकेने केली आणखी मोठी गोची

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकड्यांची कंबर साफ मोडायची असं बहुधा ठरवलेलं दिसतंय. कारण अमेरिकेकडून इतर देशांना जी आर्थिक मदत दिली जाते...

गोव्यात काँग्रेसमध्ये गळती, विश्वजीत राणेंची पक्षाला सोडचिठ्ठी

सामना ऑनलाईन । पणजी गोवा विधानसभा निवडणुकीत सत्तेचा घास तोंडाजवळ येऊन देखील सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे गोव्यातील आमदार विश्वजीत...

अक्षयचा ‘दिलदार’पणा, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्यातील शहीद जवानांना खिलाडी अक्षय कुमारनं मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय शहीद जवानांच्या कुटुंबीयांना...

दिल्लीचे तख्त राखण्यासाठी दलितांपर्यंत पोहोचा, भाजपच्या बैठकीत वरिष्ठांचे आदेश

सामना ऑनलाईन । दिल्ली उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये मुंसडी मारल्यानंतर आता २०१९च्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशात दलित समाजाची...

फेसबुकवर भाजप विरोधात पोस्ट टाकली, तरुणीला जीवे मारण्याची धमकी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली फेसबुकवर भाजप विरोधात पोस्ट टाकल्याने दिल्लीतील एका तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुष्मिता सिन्हा असे या...

मुस्लिमविरोधातील ‘त्या’ पोस्टर्समुळे यूपीमध्ये तणाव

सामना ऑनलाईन । बरेली 'उत्तर प्रदेशात भाजप सरकार आलं आहे, आता अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जशी वागणूक देतात तशीच वागणूक इथल्या मुस्लिमांना मिळणार', अशी पोस्टर्स...

पे-टीएम ग्राहकांसाठी खूशखबर!

सामना ऑनलाईन  । नवी दिल्ली नोटाबंदीनंतर हिंदुस्थानमध्ये कॅशलेस व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या पे-टीएम अॅपच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. पे-टीएमच्या ई-वॉलेटमध्ये असणाऱ्या रकमेला विमा संरक्षण देण्याच्या विचार पे-टीएमकडून...