देश

‘ईव्हीएम’मध्ये हेराफेरी अशक्यच! निवडणूक आयोगाचा दावा

नवी दिल्ली - ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये ‘हेराफेरी’ करणे कदापि शक्य नाही, असा दावा करीत केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम घोटाळा’...

प्रत्येक नागरिकाला देणार वैद्यकीय सेवा

राष्ट्रीय आरोग्य धोरणाला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली - देशात प्रत्येक रहिवाशाला आरोग्य सुविधा देणारे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकारने काल संध्याकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर...

झाकीर नाईकच्या संस्थेवरील बंदी देशाच्या हितासाठी

नवी दिल्ली - झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन अर्थात ‘आयआरएफ’वर केंद्राकडून घालण्यात आलेल्या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे. केंद्राचा निर्णय मनमानी आणि...

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मग महाराष्ट्रात का नाही?

लोकसभेत शिवसेनेचा सभात्याग सामना ऑनलाईन, नवी दिल्ली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रातील मोदी सरकारची भूमिका दुटप्पी आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सरकार तयार आहे, मग महाराष्ट्रासह देशभरातील...

छळ करणाऱ्या मुलांना आई–वडील घराबाहेर हाकलू शकतात, दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली मानसिक अणि शारीरिक छळ करणाऱ्या तसेच धमकावणाऱ्या मुलामुलींना घराबाहेर हाकलून देण्याचा अधिकार आईवडिलांना आहे. भाड्याच्या घरात आईवडील राहत असतील तरी ते...

‘नीट’ परीक्षेसाठीची केंद्र वाढवणार, जावडेकरांची घोषणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'नीट' परीक्षेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करत केंद्र सरकारनं 'नीट'...

मुथुकृष्णणला श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्र्यांवर बूट भिरकावला

सामना ऑनलाईन। चेन्नई जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा दिवंगत विद्यार्थी मुथुकृष्णण याला श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नईत आलेले केंद्रीय मंत्री बी. राधाकृष्णण यांना संतप्त जमावाचा सामना करावा लागला. यावेळी...

लाचार पाकिस्तानची अमेरिकेने केली आणखी मोठी गोची

सामना ऑनलाईन,वॉशिंग्टन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकड्यांची कंबर साफ मोडायची असं बहुधा ठरवलेलं दिसतंय. कारण अमेरिकेकडून इतर देशांना जी आर्थिक मदत दिली जाते...

गोव्यात काँग्रेसमध्ये गळती, विश्वजीत राणेंची पक्षाला सोडचिठ्ठी

सामना ऑनलाईन । पणजी गोवा विधानसभा निवडणुकीत सत्तेचा घास तोंडाजवळ येऊन देखील सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे गोव्यातील आमदार विश्वजीत...

अक्षयचा ‘दिलदार’पणा, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात झालेल्या दहशवादी हल्ल्यातील शहीद जवानांना खिलाडी अक्षय कुमारनं मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय शहीद जवानांच्या कुटुंबीयांना...