देश

बाबरी मशीद प्रकरण : कल्याण सिंह यांना सीबीआय न्यायालयाचे समन्स

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते कल्याण सिंह यांना 27 सप्टेंबरला सीबीआय न्यायालयात हजर राहण्यासाठी सीबीआयने समन्स पाठवले आहे....

कश्मीरातील नेते दीड वर्षांसाठी सरकारी पाहुणे

जम्मू-कश्मीरमध्ये केंद्राकडून स्थानिक नेत्यांना दीड वर्षापेक्षा जास्त काळ नजरकैदेत ठेवले जाऊ शकत नाही हे खरे, पण या नेत्यांना अटक झालेली नाही, ते तर सरकारी...

कश्मीरातील लोकांचे जगणे मुश्कील झालेय!

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधांमुळे स्थानिक लोकांचे जगणे मुश्कील झालेय, रोजच्या जीवनात गरजेच्या असलेल्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत, रुग्ण औषधांविना तडफडताहेत. सरकारने याचा...

सीमा ओलांडून याल तर खैर नाही – राजनाथ सिंह

कलम 370 आणि 35 अ या कारणांमुळेच कश्मीर खोऱ्यात हिंसाचार आणि दहशतवाद वाढला होता. पण केंद्र सरकारने आपले धोरण अजूनही नरम केलेले नाही. सीमा...

‘अल कायदा’चा दहशतवादी जेरबंद; मदरशात रचत होता कट

‘अल कायदा’चा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी कलिमुद्दीन मुजाहिरी याला अखेर झारखंडच्या जमशेदपूर परिसरातून जेरबंद करण्यात आले. तो मदरशात राहून दहशतवादी कारवायांचे कट-कारस्थान रचत होता. तीन...

मनोज तिवारींनी भर स्टेजवर केली दाढी

भाजपचे दिल्लीतील अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी चक्क एका सभेत स्टेजवर बसून दाढी केली आहे. आधीच मनोज तिवारी या सभेसाठी दोन तास उशीरा...

टीम इंडियाची ‘द वॉल’ भाजपच्या वाटेवर? जे.पी. नड्डांच्या भेटीने चर्चेला उधाण

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी महाराष्ट्रासह हरयाणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या दोन्ही राज्यातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपमध्ये सध्या विविध...

सांबा-कठुआमध्ये हाय अॅलर्ट जारी; दहशतवादी हल्ल्याची शक्यता

जम्मू कश्मीरमधील सांबा-कठुआ जिल्ह्यातील लष्करी चौक्यांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सांबा- कठुआ जिल्ह्यातील लष्करी चौक्यांवर हल्ला...

राहुल गांधी पक्ष सांभाळू शकत नाही तर देश काय सांभाळणार- आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. 'जे स्वत:चा पक्ष सांभाळू शकत नाही ते...

‘KBC’च्या नावाखाली पाकड्यांची नापाक खेळी, संरक्षण मंत्रालयाचा इशारा

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल करण्याचा निर्णय हिंदुस्थानने घेतल्यानंतर पाकिस्तानकडून खोट्या बातम्यांचा प्रसार अद्यापही सुरू आहे. आता पाकिस्तानने अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध टीव्ही शो 'कौन...