देश

vidya-devi-sikar

सुपर नानी… 97 वर्षाच्या आजी उतरल्या निवडणुकीच्या मैदानात, चर्चा देशभरात

हिंदुस्थान एक विशाल देश असल्याने दर महिन्यात देशाच्या कुठल्यातरी विभागात निवडणुकीचा प्रचार सुरू असतो. सध्या राजस्थानच्या सीकरमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.

गाझियाबादमध्ये ‘पती पत्नी और वो’; गरोदर महिलेचा खून

महिलेचा नवराच हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचं कळालं.

Video – लाईव्ह शोमध्ये दिली 2 खुनांची कबुली, आरोपीला स्टुडियोतून अटक

पंजाबमधील चंदीगडमध्ये एका युवतीचा खून झाला होता. या खुनाप्रकरणी एका व्यक्तीला खासगी वृत्तवाहिनीच्या स्टुडियोमधून अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने हा खून आपणच केला...

नोटवर लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपया वधारेल, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा दावा

हिंदुस्थानी चलनावर देवी लक्ष्मीचा फोटो छापल्यास रुपयाचे मूल्य वाढेल असा अजब दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे.

बर्फवृष्टीत अडलेल्या गरोदर महिलेला जवानांनी स्ट्रेचरवरून सुखरूप रुग्णालयात नेले

कश्मीर खोर्‍यात हिमस्खलनात आतापर्यंत 76 हिंदुस्थानी जवान शहीद झाले आहेत.

हिंदुस्थानला चीनसोबत जावेच लागेल, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे स्पष्टीकरण

हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांतील संबंधातील संतुलन महत्त्वाचे आहे. कारण शेजारील राष्ट्रांत एकमेकांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर एकमत होणे आवश्यक आहे. त्यामुळे हिंदुस्थानला चीनसोबत जावेच...
amazon-boss-jeff-bezos

‘मेक इन इंडिया’ला ऍमेझॉनचे पाठबळ, 10 अब्ज डॉलर्सची हिंदुस्थानी उत्पादनांची निर्यात करणार

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मेक इन इंडिया’ला ऍमेझॉन या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचे पाठबळ मिळणार आहे. ऍमेझॉनने हिंदुस्थानातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठेची द्वारे खुली करतानाच...

नरेंद्र मोदींच्या काळात देशात भीतीचे वातावरण, वाढदिवशी मायावती यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात गरिबी, बेरोजगारी वाढली असून भीती आणि तणावाचे वातावरण पसरल्याचे सांगत बसपा प्रमुख मायावती यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल...

कश्मीरमध्ये फक्त एका आठवडय़ासाठी इंटरनेट

कश्मीर खोऱयाला विशेष अधिकार देणारे कलम-370 हटविण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांत फक्त एका आठवडय़ासाठी इंटरनेटची परवानगी देण्यात आली आहे. कश्मीर प्रशासनाने...