देश

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या धोरणाचे अनुकरण करा, भाजपला घरचा आहेर

देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या धोरणांचं अनुकरण करावे, अशी सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने केली आहे.
rahul-gandhi

नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानींचे लाऊडस्पीकर

तप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानी या बड्या उद्योगपतींचे लाऊडस्पीकर बनलेत. दिवसभर त्यांच्याविषयीच बोलतात, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली....

राफेलवर ओम् काढला ही आमची शस्त्रपूजाच

राफेलवर ओम् काढला. ही आमची शस्त्रपूजाच आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

आपलेच हेलिकॉप्टर पाडणार्‍या हवाई दलाच्या अधिकार्‍यांचे होणार कोर्टमार्शल

पीओकेच्या बालाकोटवरील एअर स्ट्राईकनंतर दुसर्यारच दिवशी हिंदुस्थानी हवाई दलाने चुकून हिंदुस्थानचेच हेलिकॉप्टर क्षेपणास्त्राने पाडले होते.
supreme-court

ऊठसूट सुप्रीम कोर्टात कशाला येता? खंडपीठाने झापले

सोशल मीडियाला आधारशी जोडण्यात यावे. त्यामुळे पेड न्यूज आणि फेक न्यूजला आळा बसेल अशी याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही...

उल्हासनगरची प्रांजल बनली पहिली नेत्रहीन उपजिल्हाधिकारी, थिरुवअनंतपूरममध्ये पदभार स्वीकारला

अंगात हिंमत असेल, जीवनात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या असेल तर अंधत्वही त्याच्या आड येऊ शकत नाही. हेच उल्हासनगरच्या प्रांजल पाटील या मराठमोळ्या तरुणीने दाखवून...

कश्मीरमध्ये तब्बल 72 दिवसांनी मोबाईल सुरू

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधापैकी आज पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू झाली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कश्मीरमध्ये पर्यटकांना जाण्यास...

जिओला टक्कर, वोडाफोन देणार 150 जीबी जादा डेटा

टेलिकॉम इंडस्ट्रीत स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. ग्राहक आणि महसूल वाढविण्यासाठी कंपन्या नवीन योजना आणत आहेत. व्होडाफोनने तर धमाकेदार पोस्टपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅननुसार...