देश

कलम 370 हटवणं हे राष्ट्रविरोधी कृत्य, प्रियंका गांधी यांची टीका

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निषेध केला आहे. जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकणं हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याची टीका...

जम्मू कश्मीरमधून राज्याचा झेंडा हटवला, आता फक्त तिरंगाच

जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सर्वात पहिले श्रीनगरमधील सचिव कार्यालयावर तिरंगा फडकविण्यात आला होता. मात्र त्यावेळी जम्मू कश्मीर राज्याचा झेंडा तसाच ठेवण्यात आला होता....

धावत्या बाईकवर आलेल्या मांजाने गळा चिरला, चिमुरडीचा मृत्यू

बाईकवरून चाललेल्या एका पाच वर्षीय चिमुरडीचा पंतगाच्या मांजामुळे गळा चिरला गेल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नवी दिल्लीतील खजुरी या भागात घडली. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार,...

अपघातग्रस्त व्यक्तीचा तुटलेला पाय उशी म्हणून दिला

दिल्लीतील बडखल येथील रेल्वे क्रॉसिंगवर  नवी दिल्ली व मुंबई सेंट्रल एक्सप्रेसने धडक दिल्याने एका व्यक्तीचे दोन्ही पाय कापले गेले. जखमी व्यक्तीला रुग्णालयात स्ट्रेचरवरून नेत...

Video : मी एवढ्या लांब असताना माझा मित्र मला कायमचा सोडून गेला, मोदी झाले...

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बाहरेन येथे असून शनिवारी तेथील हिंदुस्थानी जनतेला संबोधताना...

जेटलींनी ड्रायव्हर आणि पीएच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवले

एका हाताने केलेले दान दुसऱया हातालाही कळू देऊ नये म्हणतात. माजी केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली आपल्या जीवनात असेच गुप्तदान करायचे. आपल्या खासगी स्टाफलाही...

विराटने घेतली होती जेटलींची बाजू

आम आदमी पक्षाने डीडीसीएमधील कारभारावरून अरुण जेटली यांच्यावर 2015 मध्ये बेताल आरोप केले होते.  यावेळी विराट कोहलीने जेटली यांची बाजू घेऊन ते संघटनेचे अध्यक्ष...

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास : विद्यार्थी नेता ते अर्थ मंत्री

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचा विद्यार्थी नेता ते केंद्रीय अर्थ मंत्री हा जीवन प्रवास झंझावती होता. उत्कृष्ट वक्ते, हिंदी, इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व,...

जीएसटी ते जनधन… जेटलींचे दहा मोठे निर्णय

जीएसटी - ‘एक देश, एक कर’ असलेला गुडस् अँड सर्व्हिसेस टॅक्स अर्थात जीएसटी हा अरुण जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातो....