विचार

आपला चांदोबा

>>माधव डोळे आज त्रिपुरारी पौर्णिमा... चंद्र आणि आपला अगदी जवळचा संबंध. कधी प्रियकर, कधी भाऊ... प्रत्येक नातं तो निभावतो... कधी त्याला अशुभ मानल्याचाही तो राग...

निरागस नात्याची घट्ट वीण…

काल भाऊबीज झाली असली तरी रविवारपर्यंत भावाबहिणीचा हा सोहळा सहज चालेल. पाहूया या निःस्वार्थ... निर्लेप नात्याविषयी काय बोलतेय आजची तरुणाई... एकमेकांना समजून घ्या... भाऊबीजेचा खरा अर्थ...

देव नवसाला पावतो का?

>> दा. कृ. सोमण माणसाला इच्छा आकांक्षा असतातच. त्या प्राप्त करणे अवघड होते. तेव्हा ईश्वराचा आधार घेतला जातो. प्रार्थना, भक्तीपर्यंत ठीक आहे. पण अनेक देवादिकांना...

…नाही आनंदा तोटा!

>> स्वरा सावंत दिवाळी सण मोठा... नाही आनंदाला तोटा... असं म्हणतात. अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपलीय. दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्साह,...

मंत्रसामर्थ्य

>> डॉ. तुषार सावडावकर आपले स्त्रोत्र, मंत्र हे ध्वनिलहरींतून प्रगटतात त्यांच्या शब्दस्वरशक्तीने अनेक विकार बरे होण्यास मदत होते. वेदपठण, स्त्रोत्रं, श्लोक, ऋचा, आर्या हा आपल्या हिंदुस्थानी...

…काय महिमा वर्णू तिचा हो।।

>> माधव डोळे नऊ दिवसांच्या या उत्सवात मूळमायेची आरती समर्थ रामदास स्वामींनी रचली आहे. काय आहे तिचा अन्वयार्थ... नऊ दिवसांच्या या आदिशक्ती उत्सवात गोंधळ, जागरण, गजर याबरोबरच...

घटस्थापना

>> स्वरा सावंत आज घरोघरी आई दुर्गा विराजमान होईल. मातीच्या रूपात... रुजवणाच्या रूपात... विधिवत घटस्थापना होईल. पाहुया या सुबक... सुंदर मातीच्या घटांचे, दिव्यांचे महत्त्व... आदिमाया आदिशक्तीचा जागर...

वरळीत जरीमरी मातेचा उत्सव

वरळीत जरीमरी मातेचा उत्सव मुंबईच्या सात बेटांपैकी वरळी बेटावर वास्तव्य करून रहाणाऱ्या मूळ स्थानिक वरळीकरांना सापडलेली डोंगरावरची आदिमाया. हीच जरीमरी माता. वरळीतील जरीमरी माता हे...

सुखकर्ता दुःखहर्ता

माझा आवडता बाप्पा- अशोक पत्की आपलं आवडतं दैवत? - गणपती. कारण आपण नवीन कार्याची सुरुवात गणपतीपासूनच करतो. त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? -...

पितृपक्ष वाईट नसतो!

>> दा. कृ. सोमण आपले पूर्वज जर आपल्याला आशीर्वाद द्यायला खाली उतरणार असतील तर तो महिना अशुभ कसा असू शकतो...? आपला सनातन वैदिक धर्म हा माणसाला...