क्रीडा

ऑलिम्पिक पात्रता फेरी, मनप्रीत, रानीकडे हॉकी संघाचे नेतृत्व

पुढल्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यासाठी अखेरची संधी असलेल्या हिंदुस्थानी हॉकी संघांतील खेळाडूंची निवड शुक्रवारी हॉकी इंडियाकडून करण्यात आली. मनप्रीत सिंगकडे पुरुषांच्या...

Asian junior boxing championship 2019 हिंदुस्थानी खेळाडूंचा दमदार पंच

हिंदुस्थानच्या मुलींनी 13 व मुलांनी आठ पदकांवर मोहोर उमटवली

पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदची हकालपट्टी

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकमधील चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद यांच्या मैदानातील जांभयांचे फोटो व व्हिडीओ...

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, प्रणीत, समीरचे आव्हान संपुष्टात

सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना बुधवारी पराभवाचा धक्का बसल्यानंतर गुरुवारी हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. ऑलिम्पिक विजेती पी.व्ही. सिंधू, बी. साई...

रस्त्यांवरील सुरक्षेसाठी दिग्गज सरसावले, वर्ल्ड सीरिज टी-20चे हिंदुस्थानात आयोजन

हिंदुस्थानात रस्त्यांवर अपघाती मृत्यू झालेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर या माजी...

हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार की नाहीत हे मोदींना अन् खान यांना विचारा!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने हे सरकारच्या परवानगीने ठरविले जातात. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने होणार की नाहीत, ते तुम्ही नरेंद्र मोदी आणि इम्रान खान या...

#INDvSA रागाच्या भरात लगावला ठोसा, सलामीचा फलंदाज तिसऱ्या कसोटीतून बाहेर

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना...

हिंदुस्थान -पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबद्दल सौरव गांगुली म्हणतो…

टीम इंडियचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. येत्या 23 ऑक्टोबरला याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष...

विद्या मंदिर दहिसरला लेझीममध्ये द्वितीय क्रमांक

शासनाच्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई आर पूर्व विभागीय लेझीम स्पर्धेत विद्या मंदिर दहिसरच्या लेझीम पथकाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच नवव्यांदा बक्षीस पात्र ठरले. या पथकामध्ये...