क्रीडा

कोल्हापूरच्या कन्येची ‘तेजस्वी’ कामगिरी, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले

महाराष्ट्रातील कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने अफलातून कामगिरी करत 2020 मध्ये जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तनिष्का पाटीलला सुवर्णपदक

शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणच्या तनिष्का प्रताप पाटील हिने सुवर्णपदक पटकावला आहे. संभाजीनगर येथील गारखेडा क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत तिने १७ वर्षाखालील मुलींच्या...

अजित घोष स्मृती महिला टी-20; पय्याडे संघाला विजेतेपद, जान्हवी काते स्पर्धेत सर्वोत्तम

पय्याडे स्पोर्टस् क्लबने गतविजेत्या मुंबई पोलीस संघावर 42 धावांनी सनसनाटी विजय मिळवत स्पोर्टिंग युनियन क्लब, कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशन आणि एलआयसी यांचा पुरस्कार लाभलेल्या...

निखत-मेरी कोम यांच्यात आता ऑलिम्पिक पात्रतेसाठी चाचणी लढत

टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी आता माजी विश्वविजेत्या मेरी कोमला 51 किलो गटासाठी युवा बॉक्सर निखत झरीन हिच्याविरुद्ध चाचणी लढत खेळावी लागणार आहे. निखत हिने केंद्रीय...

पंत गुणी खेळाडू, त्याला सेट व्हायला थोडा वेळ द्या!

युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत अजून सीनियर संघात नवखा आहे. या गुणी खेळाडूला संघात सेट व्हायला थोडा वेळ द्या, तो नक्कीच चमकदार खेळ करू...

2023च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) 2023 च्या पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला बहाल केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानला सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा विश्वचषक हॉकी...
mary-kom

निखत- मेरी कोम यांच्यात ऑलिम्पिक पात्रतेसाठी चाचणी लढत

टोकियो ऑलिम्पिक पात्रतेसाठी माजी विश्वविजेत्या मेरी कोमला 51 किलो गटासाठी युवा बॉक्सर निखत झरीन हिच्याविरुद्ध चाचणी लढत खेळावी लागणार आहे. निखतने केंद्रीय क्रीडा मंत्री...

#AYODHYAVERDICT- सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, 72 जणांना अटक

संपूर्ण देशाचे याकडे लक्ष असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून सोशल मीडीयावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच कोणीही चिथावणीखोर पोस्ट टाकू नयेत अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

चायना ओपन बॅडमिंटन – सात्त्विकसाईराज-चिराग जोडीने जिवंत ठेवले आव्हान

सात्त्विकसाईराज आणि चिराग शेट्टी जोडीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंगा डौलाने फडकावत ठेवला आहे.

पृथ्वी पुनरागमनासाठी सज्ज होतोय! 16 नोव्हेंबरला बंदी उठणार

मुंबईकर कसोटीपटू आणि युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉवरील आठ महिन्यांची बंदी येत्या 16 नोव्हेंबरला संपणार आहे.