क्रीडा

चेन्नई एक्प्रेस सुस्साट! दुसर्‍या लढतीतही कोलकात्यावर मात

सामना प्रतिनिधी । कोलकाता महेंद्रसिंग धोनीची चेन्नई एक्प्रेस यंदाच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुस्साट सुटली आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाइट...

विजयाच्या बोहनीनंतर बंगळुरू आज मुंबईला भिडणार

सामना प्रतिनिधी । मुंबई सलग सहा आयपीएल पराभवानंतर शनिवारी कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने फॉरमॅट असणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवत यशाची...

IPL 2019 विजयाच्या आनंदावर कारवाईचे विरजण, विराटला 12 लाखांचा दंड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शनिवारी यंदाच्या आयपीएलमध्ये सहा पराभवानंतर विजयाची बोहणी केली. पहिल्या विजयाच्या आनंदात असणाऱ्या...

सिंगापूर ओपन बॅडमिंटन- ओकुहाराकडून पराभव, सिंधूचे स्वप्न पुन्हा भंगले

सामना ऑनलाईन । सिंगापूर हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचे जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूला तृतीय मानांकित...

बटलरचा वानखेडेवर सुपर शो! राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय

जयेंद्र लोंढे, मुंबई रोहित शर्मा आणि क्विंण्टॉन डी कॉकची दमदार फलंदाजी... जोस बटलरचा झंझावात... जसप्रीत बुमराह व कृणाल पांडय़ाचा जबरदस्त गोलंदाजी स्पेल... अन् श्रेयस गोपालच्या...

धोनीवर दोन सामन्यांची बंदी घालायला हवी होती, सेहवाग भडकला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली ‘चेन्नई सुपरकिंग्स’ व ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यामधील ‘आयपीएल’ लढतीत नो बॉलवरून महेंद्रसिंग धोनीने थेट मैदानात उतरून पंचाशी वाद घातला होता. या...

आयपीएल खेळाडूंना अतिरेकी हल्ल्याची भीती

सामना ऑनलाईन, मुंबई टिपेला पोहचलेला निवडणुकीचा प्रचार, वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामने बघण्यासाठी उसळणारी प्रेक्षकांची गर्दी, त्यातच मुंबईसह आयपीएलच्या खेळाडूंना दहशतवाद्यांचा असलेला संभाव्य धोका याची गंभीर...

घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानचे विनामूल्य बास्केटबॉल शिबीर

सामना प्रतिनिधी । मुंबई सामाजिक व क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही विनामूल्य बास्केटबॉल शिबिराचे आयोजन केले आहे. नवोदित खेळाडूंसाठी...

मैदानात पंचांसोबत राडा, धोनीला दंड

सामना प्रतिनिधी । जयपूर क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या खेळात बेशिस्त वर्तणुकीला थारा नाही. ‘चेन्नई सुपरकिंग्स’ व ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यामधील...

सिंगापूर ओपन बॅडमिंटन : हिंदुस्थानची मदार सिंधूवरच, महिला एकेरीत सायना हरली

सामना प्रतिनिधी । सिंगापूर हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंसाठी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतला शुक्रवारचा दिवस निराशाजनक ठरला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधू वगळता हिंदुस्थानच्या...