क्रीडा

हिंदुस्थानचे टी-20 वर्ल्ड कप मिशन आजपासून; दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपचे मिशन आजपासून सुरू होणार आहे.

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप; अमित पांघलचा सॉल्लिड पंच

हिंदुस्थानच्या अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपची सुरुवात जबरदस्त केली. आशिया चॅम्पियन या पठ्ठय़ाने चीन तैपईच्या तू पो वेई याचा 5-0 अशा फरकाने धुव्वा उडवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन; सौरभ वर्मा अंतिम फेरीत

हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने शनिवारी व्हिएनताम ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर 100 स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली.

युवा ‘टीम इंडिया’ सातवे आसमान पे; किताबी लढतीत बांगलादेशवर रोमहर्षक विजय

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी ‘आम्हीच राजे’ असल्याचे दाखवून दिले.

रॉयल स्टॅगच्या ड्रीम टीममध्ये जसप्रीत बुमराह

रॉयल स्टॅगने शुक्रवारी त्यांच्या ड्रीम टीममध्ये क्रिकेट वर्ल्ड कप आणि नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या जगातील अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश...

फिरोजशहा कोटला आता ‘अरुण जेटली’ स्टेडियम

नवी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियम आता ‘अरुण जेटली स्टेडियम’ म्हणून ओळखले जाणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) यांच्याकडून गुरुवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये...

रानीकडे हिंदुस्थानी महिला संघाचे नेतृत्व

  हिंदुस्थान आणि ग्रेट ब्रिटन यांच्यामध्ये 27 सप्टेंबरपासून पाच हॉकी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी हॉकी इंडियाकडून हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची निवड करण्यात आली....

लोकेश राहुलला डच्चू; शुभमन गिलला संधी

गेल्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या सलामीवीर लोकेश राहुलला हिंदुस्थानच्या क्रिकेट संघातून डच्चू देण्यात आला आहे. अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने गुरुवारी...

क्रीडा मंत्रालय करणार महिला शक्तीचा गौरव

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हिंदुस्थानातील महिला शक्तीचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणाऱ्या हिंदुस्थानातील दिग्गज महिला खेळाडूंची ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि...

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर साक्षीचे ट्वीट, निवड समिती प्रमुखांचेही स्पष्टीकरण

गुरुवारी कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या संदर्भात आता धोनीची पत्नी साक्षी आणि...