क्रीडा

राजस्थानचे लक्ष्य सलग दुसऱ्य़ा विजयाचे, पंजाबचा संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज

सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा उडवत विजयी सलामी देणारा राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्य़ा लढतीत ‘जय’ मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

आयडियलची ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा

बापूसाहेब देशपांडे स्मृती ऑनलाइन खुली विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर होईल. 11 साखळी फेऱ्य़ांमधील प्रत्येक स्पर्धकाचा सामना 3 मिनिटे वेळेचा राहील.

जाडेजा, चावलाच्या अपयशामुळे चिंता वाढली; चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगचे मत

चेन्नई सुपरकिंग्सने सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला हरवले. या लढतीत अंबाती रायुडूने अर्धशतकी खेळी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला, पण दुखापतीमुळे मागील दोन लढतींना अंबाती रायुडू मुकला.

IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची 3 वेळची विजेता चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात यंदा चांगली झाली, मात्र त्यानंतर सलग दोन लढतीत धोनीच्या संघाला पराभव सहन...

गावसकर बोलले काय… मीडियाने चालवले काय…

सुनील गावसकर यांनी जे विधान केले ते आक्षेपार्ह असल्याचे सांगत सोशल मीडियावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. पण सुनील गावसकर यांनी जे विधान केले होते त्यामधील शब्दांचा खेळ करण्यात आला.

IPL 2020 – दिल्लीच्या नावावर अजब विक्रम, चेन्नईला 3 देशात पराभवाचे पाणी पाजणारा पहिला...

शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर 44 धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने अजब विक्रम आपल्या नावे केला. चेन्नईच्या संघाला तीन वेगवेगळ्या...

Dean Jones – देवाने चिक्की खाल्ली

>> द्वारकानाथ संझगिरी माणसाचं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हटलं जातं आणि नंतर विसरलंसुद्धा जातं. पण डीन जोन्ससारखा मृत्यू पाहिला की त्यातलं गांभीर्य कळतं. एका क्षणी तो...

IPL 2020 – सलग दुसऱ्या पराभवासह सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा मोसम यूएईमध्ये सुरू झाला आहे. मात्र यंदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ सुरुवातीच्या लढतीत आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवण्यास...

फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; नदालचा जेतेपदाचा मार्ग खडतर

13 वे फ्रेंच ओपन जेतेपद आणि 20 वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्पेनच्या रफाएल नदालचा आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेतील मार्ग सोप्पा नसणार आहे....

विजयाच्या बोहणीसाठी रस्सीखेच! कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान

पहिल्या लढतीत पराभवाला सामोरे गेलेल्या दोन संघांमध्ये उद्या आयपीएल लढत रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणाऱया लढतीत दोन्ही संघ यंदाच्या...