क्रीडा

मुंबईच्या भरारीत फॉर्मातील कोलकाताचा अडथळा

सामना ऑनलाईन । मुंबई  किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या विजयानंतर रुळावर आलेली मुंबई इंडियन्सची गाडी वेगाने धावण्यासाठी त्यांना कोलकाता नाईट रायडर्सचा अडथळा पार करावा लागणार आहे....

‘हा’ खेळाडू हिंदुस्थानाच्या गोलंदाजीचे भविष्य- ब्रेट ली

सामना ऑनलाईन । मुंबई 'आयपीएलमधील कोलकाता संघाचा आणि हिंदुस्थानाच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी हा हिंदुस्थानी गोलंदाजीचे भविष्य आहे', अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा...

शिवशक्ती पाले सॅण्डी एस.पी. उपांत्य फेरीत

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई  कालिनाच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीत रंगलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेचा चौथा दिवस दहा हजारांवर क्रिकेटशौकिनांची तुफान उपस्थिती आणि बलाढय़ संघांच्या...

छोट्या पृथ्वीचा बडा धमाका, दिल्लीचे हैदराबादसमोर १६४ धावांचे लक्ष्य

सामना ऑनलाईन । हैदराबाद मुंबईचा १८ वर्षीय युवा खेळाडू पृथ्वी शॉ ने केलेल्या जबरदस्त फटकेबाजीमुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या...

‘सुवर्ण’ पुत्राचे पाटोद्यात जंगी स्वागत

अजय जोशी । पाटोदा (बीड) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरल्यानंतर राहुल आवारे प्रथमच पाटोदामध्ये दाखल झाला. राहुलच्या स्वागतासाठी सर्वांनी आपल्या दारात रांगोळ्या काढल्या होत्या....

विराटलाही जमले नाही ते रोहितने केले!

सामना ऑनलाईन । इंदूर मर्यादीत षटकांच्या सामन्यातील हिंदुस्थानचा हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा. विराट कोहली हा रनमशीन म्हणून ओळखला जात असला तरी रोहित शर्माच्या फटकेबाजीची नजाकत...

चेन्नई ऑन ‘टॉप’; फिरकीच्या जाळ्यात बंगळुरु अडकलं!

सामना ऑनलाईन । पुणेॉ रवींद्र जाडेजा आणि हरभजन सिंग यांच्या फिरकीच्या अचूक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सहा विकेट्सने पराभव केला आहे....

दिल्ली विजयाची ‘बिर्याणी’ चाखणार का?

सामना ऑनलाईन । हैदराबाद कर्णधार बदलल्यापासून दिल्ली डेअरडेव्हिल्सने ३ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे.  कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि युवा पृथ्वी शॉ हे...

अफगाणिस्तान कसोटीत अनेक महत्त्वाचे खेळाडू खेळणार नाही?

सामना ऑनलाईन । मुंबई अफगाणिस्थानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीत हिंदुस्थानच्या कर्णधार विराट कोहली खेळणार नाही हे आधीच स्पष्ट झालं होतं. मात्र आता हिंदुस्थानचे आणखी सात-आठ खेळाडू या...

रोहित शर्मानं १७ वेळा केला ‘हा’ पराक्रम

सामना ऑनलाईन । इंदुर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये किंग्ज इलेवन पंजाबवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सचं मालिकेतील आव्हान...