क्रीडा

अंतिम सामन्यासाठी जाहिरातींचे दर शिखरावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये रविवारी होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यातील जाहिरातींचे दर शिखरावर पोहचले आहेत....

रोनाल्डो रिआल माद्रिदला रामराम करणार

सामना ऑनलाईन । बार्सिलोना करचुकवल्याचा ठपका पडल्यामुळे स्टार फुटबॉलपटू खिस्तीयानो रोनाल्डो आता रिआल माद्रिद हा क्लब सोडण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी पोर्तुगाल येथील एका...

सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश ४८९ किमी धावला

सामना प्रतिनिधी । मुंबई सामाजिक संदेश देण्यासाठी १६ वर्षांचा गणेश बट्टू (रुईया कॉलेजचा विद्यार्थी) ४८९ किमी धावला आहे. मुंबई आध्र महासभा आणि जिमखान्याचा खेळाडू असलेला...

पाकिस्तान्यांनो जिंका, पण दहशतवाद थांबवा! अभिनेते ऋषी कपूर यांचे आवाहन

सामना ऑनलाईन । मुंबई पाकिस्तानने क्रिकेटमध्ये हजार वेळा जिंकावे, पण हिंदुस्थानसह शेजारच्या देशात भयंकर रक्तपात घडवणारा दहशतवाद थांबवावा. आम्हाला शांतता आणि प्रेम हवे आहे, असे...

…तरी हिंदुस्थानची दादागिरी कमी होणार नाही!

द्वारकानाथ संझगिरी बांगलादेशला हिंदुस्थानी संघाने हरवलं त्याला ‘हरवणं’ म्हणणं म्हणजे ‘संहारा’ला केवळ मारलं म्हणण्यासारखं आहे. बांगलादेशच्या २६५ धावांचा आपल्या फलंदाजांनी चोळामोळा केला. चौपाटीवर भेळपुरी खाल्ल्यावर...

पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचे दडपण नाही!: कोहली

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळण्याचे दडपण मुळीच नाही. इतर लढतींप्रमाणेच ही एक लढत असे आम्ही मानतोय. मग रविवारच्या लढतीसाठी व्यूहरचना अथवा...

पाकिस्तानने चिटींग केलीय,पाकिस्तानी फलंदाजाच्या आरोपाने खळबळ

सामना ऑनलाईन, लाहोर रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सगळ्यात धमाकेदार सामना होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हिंदुस्थान आणि पाकिस्तान एकमेकांसमोर दुसऱ्यांचा उभे ठाकणार आहेत. या सामन्यात आपल्या...

बांगलादेशला चिरडून हिंदुस्थानचा अंतिम सामन्यात प्रवेश

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा ९ गडी राखून सहज पराभव करत हिंदुस्थानने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी १८...

हिंदुस्थानसमोर २६५ धावांचे आव्हान

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम बांगलादेशने ५० षटकांत ७ बाद २६४ धावा करुन हिंदुस्थानपुढे २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या...

विंडीज दौऱ्यासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचा सामना खेळत असतानाच आगामी विंडीज दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. विंडीज दौऱ्यात हिंदुस्थान पाच एकदिवसीय...