क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफी : चोकर्सचे पॅकअप, हिंदुस्थान रुबाबात उपांत्यफेरीत

सामना ऑनलाईन । ओव्हल हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात ओव्हलच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा ८ विकेट्सने दारूण पराभव करत रुबाबात उपांत्यफेरीत प्रवेश केला...

जिंका नाहीतर बॅगा भरा; हिंदुस्थान आज दक्षिण आफ्रिकेला नडणार

सामना ऑनलाईन । लंडन गतचॅम्पियन हिंदुस्थानने पाकिस्तानला तर ‘नंबर वन’ दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला धूळ चारून चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा झकास शुभारंभ केला होता. मात्र दुसऱ्या...

विश्वविजेता ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, इंग्लंड ४० धावांनी विजयी

सामना ऑनलाईन । बर्मिंगहॅम बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन तुल्यबळ संघांच्या सामन्यात इंग्लंडने डकवर्थ ल्यूईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा ४० धावांनी पराभव करत विश्वविजेत्या...

फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात ओस्टापँकोचा ऐतिहासिक विजय

सामना ऑनलाईन । पॅरिस फ्रेंच ओपनमध्ये महिलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात लॅटव्हिच्या जेलिना ओस्टापँकोने रुमानियाची सिमोना हॅलेपचा पराभव करत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केला....

अफगाणच्या १८ वर्षीय राशीदपुढे विंडीज खेळाडू नतमस्तक

सामना ऑनलाईन । सेंट लुसिया आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीपुढे भल्या भल्या खेळाडूंची भंबेरी उडवणाऱ्या अफगाणिस्तानच्या राशीद खानच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे खेळाडू नतमस्तक होताना पाहायला मिळाले....

बांगलादेशचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सने विजय

सामना ऑनलाईन । लंडन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शुक्रवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कार्डीफच्या मैदानावर बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या संघात झालेल्या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा पाच विकेट्सने पराभव...

फ्रेंच ओपन : मरेचा धक्कादायक पराभव, वावरिंका अंतिम सामन्यात

सामना ऑनलाईन । पॅरिस फ्रेंच ओपन स्पर्धेत वावरिंकाने उपांत्यफेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ब्रिटनच्या एंडी मरेचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. पुरूष...

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे कायम राहणार

सामना ऑनलाईन । लंडन गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रशिक्षकपदावर रुजू झाल्यानंतर १७ पैकी १२ सामन्यांमध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघाला विजय मिळवून देणारा अनिल कुंबळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही...

परवा हिरो होते आज झीरो झाले

सामना ऑनलाईन, लंडन ३२१ धावांचा डोंगर उभा करूनही हिंदुस्थानी संघ श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात पराभूत झाला. श्रीलंकेने ७ गडी राखत हिंदुस्थानी संघावर आरामात विजय मिळवला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात...

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपल्याला आता जिंकावेच लागेल

सामना ऑनलाईन, लंडन भरवश्याच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा प्रत्यय गुरूवारी झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींना आला असणार. चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रबळ दावेदार असलेल्या विराट सेनेला श्रीलंकेपुढे  अक्षरश:...