क्रीडा

तिसरा एकदिवसीय सामना इंग्लंडने जिंकला

सामना ऑनलाईन, कोलकाता इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या अत्यंत रोमहर्षक मुकाबल्यामध्ये इंग्लडने तिसरा एकदिवसीय सामना 5 धावांनी जिंकला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. अखेरच्या चेंडूवर...

सायना नेहवाल मलेशिया मास्टर्सची विजेता

सामना ऑनलाईन। कौलालंपूर बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आज मलेशिया मास्टर्सचे विजेतेपद पटकावून हिंदुस्थानच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. सायनाने अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावे...

खारघर मॅरेथॉन २०१७ला जोरदार प्रतिसाद

खारघर मॅरेथॉन समिती आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रन टु प्रमोट फॉर कॅशलेस ट्रान्झॅक्शन या मॅरेथॉन स्पर्धेला खेळाडू आणि नागरिकानी...

समाजसेवेसाठी विश्वविक्रम ….मुकुंद गावडे

<< सामना स्टार>>    << नवनाथ दांडेकर >> आतापर्यंत आपण प्रत्यक्ष क्रीडांगणावर पराक्रम साकारून राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करणाऱया क्रीडापटूंची माहिती घेतलीय. आजच्या स्तंभात आपण...

हिरकणीची किमया

<<   प्रेरणा >>        <<  अरुण नलावडे >> आयुष्याचे क्षिताजाकडे जाणाऱ्या वयात मुलांचे संगोपन, त्यांची करिअर घडवण्याचे व संपूर्ण कुटुंबाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर...

दुसरा दिवस गुजरातचा!

मुंबईः चिराग गांधीच्या १६९ धावांच्या धाडसी खेळीनंतर रणजी चॅम्पियन गुजरात क्रिकेट संघातील गोलंदाजांनी इराणी करंडकाच्या दुसऱया दिवशी आपली चमक दाखवल्यामुळे शेष हिंदुस्थानचा संघ बॅकफूटवर...

सेरेना, नदालची घोडदौड

मेलबर्न - स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. दुसरीकडे महिला एकेरीत अमेरिकेची...

प्रत्येक ऋतु सारखाच

जयेंद्र लोंढे सध्या मुंबईसह देशभरात थंडीची लाट पसरलेली दिसते. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीच्या गारठय़ातही शरीराची फिटनेस राखण्यासाठी जॉगिंग करणारे जागोजागी सापडतील. याप्रसंगी हिंदुस्थानातील स्टार खेळाडू कशाप्रकारे...

कटकमध्ये हिंदुस्थानने इंग्लंडला पटकले!

सामना ऑनलाईन । कटक हिंदुस्थानने कटक वन डे १५ धावांनी जिंकली आणि मालिका २-० अशी खिशात घातली. युवराजने वन डे कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करत १५०...

युवराज, धोनीचे शतक; इंग्लंडपुढे ३८२चे आव्हान

सामना ऑनलाईन । कटक कटकमध्ये इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत युवराज सिंगने १५० धावा कुटल्या. धोनीने त्याला उत्तम साथ देत शानदार शतक झळकावले. युवी आणि धोनीच्या...