क्रीडा

रग्बीत हिंदुस्थानने पाकिस्तानला लोळवले

सामना ऑनलाईन, मुंबई - दोहा, कतार येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई सेव्हन रग्बी स्पर्धेत हिंदुस्थानच्या संघाने पाकिस्तानला १४-१२ अशा फरकाने धूळ चारली. या स्पर्धेत...

राफेल नदालला पराभवाचा शॉक, सॅम क्वेरीची जेतेपदाला गवसणी

सामना ऑनलाईन, ऍकापुलको (मेक्सिको) - एटीपी मेक्सिको ओपन या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक रँकिंगमध्ये ४० व्या स्थानावर असलेल्या सॅम क्वेरीने स्पेनचा...

कोलमन भाऊ-बहिणीची मुसंडी

पहिल्यावहिल्या इंडियन ग्रां. प्री पॉवर बोट शर्यतीला दणदणीत प्रतिसाद ‘दर्याचा राजा’ शर्यत कुलाब्याच्या कोळींनी जिंकली सामना ऑनलाईन, मुंबई - मुंबईकरांनी गेले तीन दिवस ताशी...

साक्षीला बक्षिसाची रक्कम दिली, क्रीडामंत्र्यांनी केले आरोपाचे खंडन

सामना ऑनलाईन, रोहतक - रियो ऑलिम्पिकमध्ये कास्यपदकाची कमाई करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिने शनिवारी म्हटले होते की, हरयाणा सरकारने अद्याप आपल्याला प्रोत्साहनपर बक्षिसाची रक्कम...

सुनीत जाधव भारत श्री

सामना ऑनलाईन, गुरगाव - रेल्वेच्या राम निवास, जावेद अली खान, बी महेश्वरन आणि सर्बो सिंग या खेळाडूंना लीलया मागे टाकत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने गुरगाव...

दुसऱ्या दिवशीही हिंदुस्थानचीच कसोटी

आघाडीसह ऑस्ट्रेलिया सरस रेनशॉ, शॉन यांची अर्धशतके सामना ऑनलाईन, बंगळुरू - सलामीवीर मॅट रेनशॉ आणि मधल्या फळीतील शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतके... हिंदुस्थानचे गचाळ क्षेत्ररक्षण...दोन्ही रिह्यूचे...

टाटा मोटर्स प्रायमा ट्रक शर्यतीला कॅस्ट्रोलचे पाठबळ

सामना ऑनलाईन, मुंबई - हिंदुस्थानातील ट्रक रेसिंगची एफ वन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या टी-१ प्रायमा रेसिंगला आपले सहकार्य २०१९ पर्यंत देण्याची घोषणा इंजिन...

विराट आज स्वत: गोलंदाजी करणार ?

सामना ऑनलाईन,बंगळुरू फक्त १८९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या हिंदुस्थानी संघाविरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे सध्या ४८ धावांची आघाडी...

‘भारत श्री’वरही सुनीत जाधवचा शिक्का

गुरूग्राम (गुरगाव)- प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष, डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, आणि गुरगावकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय झालेल्या भारत श्री शरीरसौष्ठव...

अॅथलेटिक्सची सिन्ड्रेला…. रेने देसाई

नवनाथ दांडेकर  बालमित्रांनो, ‘स्टार धावपटू’ पीटी उषा, शायनी विल्सन, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज, धावपटू ललिता बाबर यांनी अॅथलेटिक्स क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले आहे....