क्रीडा

ऑस्ट्रेलिया ओपन पात्रता फेरी, युकी भांबरी तिसऱ्या फेरीत

सामना ऑनलाईन, मेलबर्न हिंदुस्थानच्या युकी भांबरीने नववर्षातील पहिली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा अर्थात ऑस्ट्रेलिया ओपनच्या पात्रता फेरीची तिसरी फेरी गाठली. मात्र साकेत मायनेनीला सलामीलाच पराभवाची नामुष्की...

‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ क्रिकेट संग्रहालयातील एक दालन कोहलीला समर्पित

सामना ऑनलाईन,पुणे सहकारनगर येथील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयातील एक दालन हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीला समर्पित करण्यात आले. या संग्रहालयाचे सर्वेसर्वा...

एमसीएच्या अध्यक्षपदी आशीष शेलार

मुंबई - राजेंद्र लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदावरून तर दिलीप वेंगसरकरांनी उपाध्यक्ष...

मुंबई-गुजरात लढत रोमहर्षक वळणावर

इंदोर - मुंबईला २२८ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने १०४.३ षटकांत ३२८ धावसंख्या उभारून रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या डावात शंभर धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर...

हिंदुस्थान ‘अ’ची बाजी

मुंबई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान ‘अ’ संघाने दुसऱया एकदिवसीय सराव सामन्यात इंग्लंडचा सहा गडी आणि ६२ चेंडू राखून धुव्वा उडवला. दुखापतीतून सावरलेल्या मुंबईकर...

बडतर्फ पदाधिकाऱ्यांची पुन्हा क्रिकेट प्रशासनात लुडबूड नको!

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने यंदा २ जानेवारीला हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले अथवा पदावरून बडतर्फ केले त्यांनी कोणत्याही स्थितीत...

इराणी करंडकासाठी सीसीआय सज्ज

मुंबई - गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (सीसीआय) आपले ब्रेबॉर्न स्टेडियम २० जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या इराणी करंडक लढतीसाठी सज्ज ठेवले आहे....

अर्जेंटीनामध्ये मेस्सीचा पुतळा तोडला

सामना ऑनलाईन, ब्युनोस आयर्स अर्जेंटीनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीचा ब्युनोस आयर्समध्ये उभारण्यात आलेला पुतळा अज्ञात व्यक्तींनी तोडून टाकलाय. पुतळ्याचं डोकं,हात हे भाग तोडून टाकण्यात आलेत. ही...

सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

सामना ऑनलाईन। कोलकाता हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला जीवे मारण्याची धमकी लिहलेल पत्र मिळाल आहे.याप्रकरणी सौरव याने पोलिसात तक्रार दाखल केली असून...

सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्याचा मयांक चाफेकर प्रथम 

  सामना ऑनलाईन । मालवण  सातवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा रविवारी मालवणच्या चिवला बीच किनाऱ्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेतील वेगवान जलतरण जलतरणपटू म्हणुन ठाणे येथील मयांक चाफेकर याला गौरवण्यात आले. ठाणे,...