क्रीडा

हॉकी: हिंदुस्थानने ऑस्ट्रियाला हरवले

सामना ऑनलाईन । एम्सटेलवीन युरोप दौऱ्यावर गेलेल्या हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रियाचा पराभव केला. हिंदुस्थानने सामना ४-३ असा जिंकला. रमणदीप सिंह आणि चिंगलेनसना...

रोनाल्डोविनाही रिअल माद्रिद विजयी

सामना ऑनलाईन । माद्रिद ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीतही जिंकू शकतो हे रिअल माद्रिदने दाखवून दिले. पहिल्या लढतीत माद्रिदने बार्सिलोनावर ३-१ असा विजय मिळवला होता, तर दुसऱ्या...

हार्दिक पंड्याने दिलं वडिलांना ‘सरप्राइज गिफ्ट’

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानी संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांना एक 'सरप्राइज गिफ्ट' देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी...

आशुतोषने पटकावले स्पोर्टस् अॅरोबिक्सचे सुवर्णपदक

सामना प्रतिनिधी, मुंबई गोव्यात आयएसएएफएफने नुकत्याच आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् ऍरोबिक्स, फिटनेस व हिपापे अजिंक्यपद २०१७ स्पर्धेत मुंबईच्या आशुतोष गोपाळ जाधव या गतिमंद (विशेष) श्रेणीतील...

हिंदुस्थानी नौदल संघाने जिंकला इंडिपेण्डेन्स फुटबॉल चषक, पश्चिम रेल्वेवर ५-१ अशी मात

सामना प्रतिनिधी, मुंबई गतविजेत्या हिंदुस्थानी नौदल संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत इंडिपेंडेन्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वे संघाचा ५-१ असा धुव्वा...

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा

सामना प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र शासनाकडून या वर्षी 2015 व 2016 सालातील जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक व कार्यकर्ता या पुरस्कारांचा...

हिंदुस्थानच्या युवा संघाचे कसोटीनंतर वन डेतही घवघवीत यश

सामना ऑनलाईन, टॉण्टन मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाने बुधवारी यजमान इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघावर दणदणीत विजय मिळवला आणि पाच वन डे सामन्यांच्या...

बीसीसीआय पदाधिकाऱ्यांना हाकला, प्रशासकीय समितीची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली न्यायमूर्ती राजेंद्र लोढा समितीच्या शिफारसी स्वीकारण्यास चालढकल करणारे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना, सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांची...

‘आय रन’च्या निमित्ताने हजारोंचा नेत्रदानाचा संकल्प

सामना प्रतिनिधी, ठाणे शेठ कॉर्प उद्योगसमूहाने ७१व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंदुस्थानी नेत्रपेढीच्या (आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया) सहकार्याने ठाणे येथे आयोजिलेल्या पहिल्या ‘आय रन’ मॅरेथॉन दौडीमध्ये मुंबई...

आयसीसी रँकिंगमध्ये हिंदुस्थांनी खेळाडूंचा जलवा, टॉप १०मध्ये ४ खेळाडू!

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानी खेळाडूंच्या शानदार कामगिरीच्या जोरावर संघानं ऐतिहासिक कामगिरी करत कसोटी मालिकेत श्रीलंकेला मायदेशात ३-०नं धुळ चारली. या कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या कसोटी...