क्रीडा

‘गरुड माची’ सर करून टीम इंडिया बंगळुरूत

पुणे -  सलग १९ कसोटी अपराजित राहणाऱया टीम इंडियाला पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून ३३३ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. वर्मी लागलेल्या या पराभवाचा तणाव घालवण्यासाठी...

पॅडी नावाचा दधिची

द्वारकानाथ संझगिरी पॅडी शिवलकर आणि राजेंद्र गोयलला ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन नियामक मंडळात वेगळे सुखद वारे वाहत असल्याची ग्वाही मिळाली. त्या दोघांना थेट विस्मृतीच्या पडद्याआडून काढून...

जीतू रायला कांस्यपदक, जागतिक नेमबाजी स्पर्धा

नवी दिल्ली- हिंदुस्थानचा आघाडीचा नेमबाज जीतू रायने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. कर्णी सिंह...

पुणे कसोटीची खेळपट्टी खराब होती

सामनाधिकाऱ्यांनी पाठविला ‘आयसीसी’कडे अहवाल ‘बीसीसीआय’कडे मागितले १४ दिवसांत स्पष्टीकरण नवी दिल्ली- हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान पुण्यात झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी बनविण्यात आलेली खेळपट्टी अतिशय खराब दर्जाची होती, असा...

लाजिरवाण्या पराभवातून शहाणपण शिकणार का?

द्वारकानाथ संझगिरी पुण्याच्या खेळपट्टीची ठेच विराट कोहलीच्या संघाला जोरदार लागली. पराभवाचे रक्त भळभळा वाहिलं. आता प्रश्न एवढाच आहे की, त्यातून आपण शहाणपण शिकणार का? का आणि...

महाराष्ट्र श्री स्पर्धेत सुनीत जाधवचा चौकार

कोल्हापूर - प्रत्येक गटात कांटे की टक्कर... गटविजेता निवडताना जजेसचा उडालेला गोंधळ... अन् जेतेपदाच्या लढतीसाठी गटविजेते मंचावर येताच सुनीत... सुनीत... चा झालेला जयघोष सांगून...

‘टीम इंडिया’ पुनरागमन करेल, सचिन तेंडुलकरला विश्वास

सामना ऑनलाईन, मुंबई - नवी दिल्ली - पुण्यात झालेल्या सलामीच्या कसोटी क्रिकेट सामन्यात ३३३ धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे ‘टीम इंडिया’वर टीकेची झोड उठली...

मुंबईचा सलग दुसरा विजय, विजय हजारे ट्रॉफी

सामना ऑनलाईन, चेन्नई - सलामीवीर अखिल हेरवाडकर, स्टार खेळाडू श्रेयस अय्यर व कर्णधार आदित्य तरेची दमदार फलंदाजी आणि शार्दुल ठाकूरसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी...

इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आता ‘आयपीएल’ उद्घाटन सोहळा करू शकणार नाही!

सामना ऑनलाईन, मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने ‘बीसीसीआय’ व ‘आयपीएल’ यांच्याशी संबंधित निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. कुठल्याही इव्हेंट मॅनेजमेंटचा समूह...

अतुल आंब्रे ठरला ‘मुंबई श्री’, आर्थिक संकटावर मात करत मिळवला किताब

क्रीडा प्रतिनिधी । मुंबई मुंबई श्री स्पर्धेच्या दिमाखदार आयोजनाच्या माध्यमातून मुंबईकरांना आर्थिक संकटांवर मात करून मिळवलेल्या यशाची गोडी चाखायला मिळाली. निवडणूकांमुळे प्रायोजकांनी घेतलेल्या माघारी नंतरही बृहन्मुंबई...