क्रीडा

‘आयपीएल’चा बाजार २० फेब्रुवारीला

बंगळुरू - जगभरातील क्रिकेटपटूंना मालामाल करणाऱया इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) टी-२० इव्हेंटचे नगारे आता पुन्हा वाजायला सुरुवात झाली आहे. या वर्षी होणाऱया दहाव्या ‘आयपीएल’साठी...

हिंदुस्थानाचा ‘गरगरीत’ विजय

सामना ऑनलाईन, हैदराबाद हिंदुस्थानी संघाचे फिरकीपटू आर.अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीमुळे बांग्लादेशच्या फलंदाजांना गरगरी आल्याने त्यांनी हिंदुस्थानीसंघासमोर लोटांगण घातलं. बांग्लादेशचा हिंदुस्थान विरूद्ध हा एकमेव...

टीम इंडिया आणखी एका कसोटी विजयासाठी सज्ज

हैदराबाद - बांगलादेश व हिंदुस्थान यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी लढत चौथ्या दिवसाअखेर रोमांचक अवस्थेत पोहचली आहे. लढतीच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी यजमान हिंदुस्थानला ९०...

हिंदुस्थानच्या अंध टी-२०संघाने विश्वचषक जिंकला

बंगळुरू - क्रिकेटच्या रणांगणावर पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजण्याची हिंदुस्थानी परंपरा कायम राखत हिंदुस्थानच्या अंध क्रिकेट संघाने पाकडय़ांना ९ गडी राखून पराभूत करीत दुसऱयांदा अंधांच्या...

हिंदुस्थानचा पाकिस्तानवर ‘काबिल’-ए-तारिफ विजय, टी-२० वर्ल्ड कप जिंकला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या दृष्टिहिनांच्या संघाने आज धडाकेबाज खेळ करत टी-२० वर्ल्ड कप जिंकला. विशेष बाब म्हणजे हिंदुस्थानी संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला...

मराठी जलतरणपटूंचे यश, म्यानमार ते बांगलादेश दरम्यानची खाडी पोहून पार

सामना ऑनलाईन । उरण  (मधुकर ठाकूर) उरण, वाशी, डोंबिवली येथील तीन शालेय अकरा वर्षीय हौसी जलतरण विद्यार्थ्यांनी म्यानमार ते बांगला देश दरम्याची टेकनॅट जेट्टी ते...

अश्विन सुस्साट, ४५ कसोटीत २५० विकेट घेण्याचा विश्वविक्रम

हैदराबाद - हिंदुस्थानचा सुपरस्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा शतकवीर कर्णधार मुशफिकर रहीमला बाद करीत ४५ कसोटींत जलदगतीने २५० बळी मिळवण्याचा...

सामना स्टार ….मल्लखांबाची सोनपरी निधी राणे

नवनाथ दांडेकर बालमित्रांनो, मल्लखांब या आपल्या देशी खेळाचा बोलबाला जर्मनीसारख्या प्रगत देशात आहे, पण हिंदुस्थानात मात्र क्रीडा शौकिनांची हवी तशी साथ या हिंदुस्थानी मातीतल्या परंपरागत...

…तर विराट वाचला असता!

सामना ऑनलाईन । हैदराबाद हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बांगलादेशच्या विरुद्ध दमदार द्विशतक ठोकलं. तो या मैदानावर आणखी 'विराट' खेळी करेल अशी अपेक्षा...

विराट सुस्साट, हिंदुस्थानने ओलांडला ६००चा टप्पा

सामना ऑनलाइन । हैदराबाद हैदराबादमध्ये राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या हिंदुस्थान-बांगलादेश कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने ६०० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार विराट कोहलीने शानदार...