क्रीडा

हिंदुस्थानचे सलामीवीर बाद, मुरली पाठोपाठ के.एल. राहुलही आऊट

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानसाठी कसोटी सामन्यात डावाची सुरुवात करणारी सलावीर जोडी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्याआधीच बाद झाली आहे. सलामीवीर मुरली विजय पाठोपाठ त्याचा जोडीदार केएल...

घाबरल्यामुळेच अंतिम सामना हरलो: मिताली राज

सामना ऑनलाईन । लंडन अवघ्या ९ धावांनी विश्वचषक हुकल्याने नाराज झालेली हिंदुस्थानची कर्णधार मिताली राज हिने घाबरल्यामुळेच आम्ही अंतिम सामन्यात हरलो, अशी स्पष्ट कबुली दिली...

रोमहर्षक सामन्यात हिंदुस्थान पराभूत, इंग्लंडने जिंकला विश्वचषक

सामना ऑनलाईन । लंडन लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने हिंदुस्थानचा ९ धावांनी पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात २२९ धावांच्या...

मितालीचा विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हुकला

सामना ऑनलाईन । लंडन महिला विश्वचषकाचा अंतिम सामना हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंडमध्ये सुरू आहे. या सामन्यात हिंदुस्थानची कर्णधार मिताली राज १७ धावा करून बाद झाली....

फायनलपूर्वी कोहलीच्या महिला खेळाडूंना खास शुभेच्छा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली महिला विश्वचषकाची निर्णायक लढत काही तासांत सुरू होणार आहे. विश्वचषक उंचावण्यापासून हिंदुस्थानचा संघ एका पावलावर उभा आहे. फायनलपूर्वी हिंदुस्थानच्या पुरूष...

हिंदुस्थानला धक्का, हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत

सामना ऑनलाईन । लंडन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानची धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौरला दुखापत झाली आहे. त्यामुळे रविवारी लॉर्डसवर खेळल्या...

व्हिडिओ : मिताली राजचा डान्स तुम्ही पाहिला का?

सामना ऑनलाईन । मुंबई आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज (रविवार) हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. हिंदुस्थांनी महिला क्रिकेट संघ दमदार कामगिरी आणि मिताली...

फायनलपूर्वी तेंडुलकरची हिंदुस्थानी खेळाडूंना गोलंदाजी

सामना ऑनलाईन । लंडन रविवारी होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानच्या खेळाडूंनी आज (शनिवारी) नेटमध्ये चांगलाच सराव केला. सरावादरम्यान प्रेक्षकांना एक खास दृश्य पाहायला...

आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्समध्ये करमज्योतीला कांस्य

सामना ऑनलाईन । लंडन इंग्लंडची राजधानी लंडन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या करमज्योती दलालने कांस्य पदक पटकावले. थाळीफेक प्रकारात करमज्योतीने १९.०२ मीटर...

फायनलआधी महिला खेळाडू मालामाल, ५० लाखांचे बक्षिस जाहीर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानच्या महिला संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी बीसीसीआयने संघातील प्रत्येक सदस्याला तसेच सपोर्ट स्टाफला बक्षिस देण्याचा निर्णय...