क्रीडा

हिंदुस्तानला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३२ धावांची किरकोळ आघाडी

सामना ऑनलाईन,धर्मशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा पहिला डाव ३३२ धावांवर आटोपला आहे. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियावर ३२ धावांची आघाडी घेतली. रविंद्र जाडेजा आणि वृद्धीमान...

हिंदुस्थानची ‘द वॉल’ द्रविड संकटात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानचा महान फलंदाज आणि 'द वॉल' अशी ओळख असणाऱ्या राहुल द्रविडपुढे मोठा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. राहुल द्रविडला आयपीएल आणि...

न्यूझीलंडच्या खेळाडूनं पकडला अविश्वसनीय कॅच

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडच्या टॉम नाथमनं अविश्वसनीय कॅच पकडला आहे. टॉमच्या या कॅचवर अनेकांनी आश्यर्य...

दिवसअखेर हिंदुस्थानच्या ६ बाद २४८ धावा, उद्या आघाडीसाठी झुंज

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील धरमशाला कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थानच्या ६ बाद २४८ धावा झाल्या होत्या. रवींद्र जाडेजा १६ धावांवर, तर वृद्धिमान...

राहुल आणि पुजारा अर्धशतकानंतर बाद, रहाणे मैदानावर

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या धरमशाला येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत चहापानापर्यत हिंदुस्थानच्या पहिल्या डावात २ गडी बाद १५३ धावा झाल्या होत्या....

कुलदीप यादववर क्रिकेटचा देवही भाळला

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटीत २२ वर्षांचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळालं. पहिल्याच सामन्यात धरमशाला...

कांगारूंची धाव ३०० पर्यंत, कुल’दीप’ पदार्पणातच उजळला

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या धरमशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टिव्हन स्मिथनं शतक झळकावत...

आर. अश्विनचा एका सत्रात सर्वाधिक बळी घेण्याचा पराक्रम

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थानचा हुकुमी एक्का आर. अश्विननं हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत नवा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथचा बळी...

…आणि तो मैदानातच भावूक झाला

सामना ऑनलाईन । धरमशाला हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत एक नवीन चेहरा पाहायला मिळाला. विराट कोहली जायबंदी झाल्यानंतर मुंबईच्या श्रेयस अय्यरच्या नावाची...

अखेर दुखापतग्रस्त कोहली मैदानात उतरला…

सामना ऑनलाईन । धरमशाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अखेर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. खांद्याला दुखापत झाल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यातून...