क्रीडा

इशांत, पीटरसन, स्टेनसह अनेक दिग्गज संघातून रिलीज

>> नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, इंग्लंडचा सदाबहार फलंदाज केविन पीटरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेन यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना...

अमेरिकन युवकांनी गिरवले क्रिकेटचे धडे

मुंबई, (क्री.प्र.) हिंदुस्थानला दिग्गज क्रिकेटपटू देणार्‍या शिवाजी पार्क जिमखान्यात (एसपीजी) सोमवारी अमेरिकेतल्या युवा क्रिकेटपटूंनीही या खेळातील बारकावे आत्मसात केले. क्रिकमॅक्स या अमेरिकेतील अ‍ॅकॅडमीचा १४ वर्षांखालील...

फुटबॉल गल्लीगल्लीत न्यायचंय…

मुंबई, (क्री.प्र.) युवासेना प्रमुख व मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे चेअरमन आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने अंधेरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल साकारल्यानंतर आता त्यांच्याच प्रयत्नांमुळे परळ येथील सेंट...

करुण नायरचा भीम पराक्रम, तिसऱ्या कसोटीत ठोकलं त्रिशतक

सामना ऑनलाईन । चेन्नई हिंदुस्थानच्या संघाला धावांची गरज असताना संयमी खेळी करत करुण नायरने द्विशतक ठोकलं आणि त्यानंतर धडाकेबाज खेळ करत त्रिशतक ठोकलं. तिसऱ्याच कसोटीत...

खराखुरा ‘चक दे इंडीया’, हॉकी प्रशिक्षकाची थक्क करणारी कहाणी

सामना ऑनलाईन। मुंबई हिंदुस्थानी ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषक उचलला तेव्हा सगळे कॅमेरे या तरूण तडफदार हॉकीपटूंकडे वळलेले होते. मात्र दुसरीकडे या संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग...

एशिया पॅसिफिक बॉक्सींग स्पर्धेत विजेंदर सिंह विजयी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानचा स्टार बॉक्सर (मुष्टीयोद्धा) विजेंदर सिंह याने माजी वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सिस चेका याला तीसऱ्या फेरीतच नॉक आऊट करून डब्लूबीओ एशिया...

शरद पवार यांचा एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा

  क्रीडा प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत एमसीए कार्यकारिणीची बैठक बोलावून आपला अध्यक्षपदाचा राजीनामा व्यवस्थापकीय समितीकडे सोपविला. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने...

हिंदुस्थान ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत

सामना ऑनलाईन । लखनौ अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हॉकी संघावर हिंदुस्थानी हॉकी संघाने विजय मिळवत ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. हिंदुस्तानच्या...

इंग्लंडची दमदार सुरुवात

  चेन्नई, (वृत्तसंस्था) पाहुण्या इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी ४ बाद २८४ धावसंख्येपर्यंत मजल मारून दमदार सुरुवात केली. जो रूटचे आकर्षक...

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत १५ वर्षानंतर हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक

  लखनौ, (वृत्तसंस्था) बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने हरवत हिंदुस्थानच्या ज्युनियर हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपच्या तब्बल १५ वर्षांनंतर अंतिम...