क्रीडा

सिंधू बनली जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम बॅडमिंटनपटू

सामना ऑनलाईन । मुंबई हिंदुस्थानची फुलराणी पी. व्ही. सिंधू हिने आपल्या कारकिर्दीत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सिंधूने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली...

सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी

सामना ऑनलाईन, हैदराबाद दहाव्या आयपीएल हंगामातील शुभारंभी लढत ३५ धावांनी जिंकून गतविजेत्या यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने आज विजयी सलामी दिली. युवराज सिंग (२७ चेंडूंत ६२ धावा), मोझेस...

मुंबई-पुणे सलामीची झुंज ठरणार रोमांचक

सामना ऑनलाईन, पुणे ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी भरलेला रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघ उद्या पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आपल्या सलामीच्या आयपीएल झुंजीत माजी विजेत्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. यंदाच्या...

आयपीएल १० : हैदराबाद विजयी, बंगळूरूचा ३५ धावांनी पराभव

सामना ऑनलाईन । हैदराबाद आयपीएलच्या दहाव्या मोसमाची सुरूवात झोकात झाली आहे. दहाव्या मोसमाच्या पहिल्याच मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ३५ धावांनी पराभव केला....

कोहली जगातील अव्वल खेळाडू, ‘विस्डेन’कडून सन्मान

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहलीचा क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या 'विस्डेन'कडून सन्मान करण्यात आला आहे. 'विस्डेन'नं आपल्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्टावर विराट...

आमचा पगार ५ कोटी करा, कोहलीची बीसीसीआयकडे मागणी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली बीसीसीआयने हिंदुस्थानी खेळाडूंच्या पगारात दुप्पटीनं वाढ करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. कर्णधार विराट कोहलीला मात्र हा निर्णय पटलेला दिसत...

हिंदुस्थानी महिलांची उपांत्य फेरीत धडक, जागतिक हॉकी लीग

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली सलामीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये उरुग्वेला पराभूत केल्यानंतर आता सोमवारी झालेल्या लढतीत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने बेलारुसला १-0 अशा फरकाने हरवण्याची करामत...

नव्या मोसमाची धडाकेबाज सुरुवात करू, अजिंक्य रहाणेचा निर्धार

सामना ऑनलाईन, पुणे गत मोसमातही आम्ही चांगले खेळलो, पण अनेक लढतींचे विजयात रूपांतर करण्यात कमी पडलो. मात्र भूतकाळातील कामगिरी विसरून नव्या मोसमाची धडाकेबाज सुरुवात करण्यासाठी...

चॅम्पियन फेडरर! नदालला हरवत जिंकली मियामी ओपन टेनिस स्पर्धा

सामना ऑनलाईन, मियामी सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर टेनिस कोर्टवर उतरणाऱ्या ३५ वर्षीय रॉजर फेडरर या टेनिस सम्राटाने रविवारी मध्यरात्री झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत स्पेनचा...

आयपीएल – कोलकाता संघात बदल, रसेलऐवजी कोलीन खेळणार

सामना ऑनलाई । राजकोट आयपीएल सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्स संघानं अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या कोलिन डी इनग्रमची निवड केली आहे....