क्रीडा

आयपीएलला अनेक दिग्गज खेळाडू मुकणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आयपीएलच्या १०व्या मोसमाला अनेक दिग्गज खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. या दिग्गज खेळाडूंमध्ये हिंदुस्थानच्या आर. अश्विन, लोकेश राहुल आणि मुरली विजयचा...

कुस्तीपटू साक्षी मलिक अडकणार विवाह बंधनात

सामना ऑनलाईल । नवी दिल्ली रिओ ऑलम्पिक २०१६मध्ये हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवूण देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक विवाह बंधनात अडकणार आहे. उद्या २ एप्रिलला कुस्तीपटू सत्यव्रत...

चेतेश्वर पुजारा सायलेंट वॉरीयर, सचिन तेंडुलकरने उधळली स्तुतिसुमने

सामना ऑनलाईन, मुंबई ‘टीम इंडिया’त धडाकेबाज खेळ करीत मोठे फटके मारणारे फलंदाज अधिक आहेत. अशा स्थितीत चेतेश्वर पुजारा मोठ्या धैर्याने, संयमाने आणि एकाग्रतेने फलंदाजी करीत संघाचा...

सिंधूने सायनाला हरवून उपांत्य फेरी गाठली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप उपांत्यफेरीत पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या सामन्यात बाजी मारुन...

ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूला स्टंपने विराटला भोसकायचं होतं…

सामना ऑनलाईन, मेलबर्न हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्यामध्ये झालेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानी संघाने विजय मिळवला. या मालिकेमध्ये विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यात झालेलं शाब्दीक...

‘आयपीएल-१०’ सुरू होण्याआधीच आरसीबीला मोठा धक्का!

सामना ऑनलाईन । मुंबई 'आयपीएल-१०' सुरू होण्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्के बसू लागले आहेत. कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही....

माथेरानमधील मुले प्रचंड खूश, गावातील फुटबॉलपटूंना आदित्य ठाकरे यांचा ‘सक्सेस मंत्र’

सामना ऑनलाईन, माथेरान एरवी सुशेगाद असणाऱ्या माथेरानमध्ये आज जोरदार लगबग सुरू होती. माथेरान आणि परिसरातील गावाखेड्यातील छोटे फुटबॉलपटू प्रचंड खूश होते. कारण युवासेना प्रमुख आदित्य...

ब्रॅड हॉजने मागितली विराट कोहलीची माफी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली विराट कोहलीवर टीका करण्यासाठी सवंग विधान करण्याचा ऑस्ट्रेलियाच्या आजीमाजी खेळाडूंनी सपाटा लावलाय. मात्र हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका जिंकल्यानंतर हळूहळू या विधानांबद्दल...

दहावी प्रबोधन मुंबई टी-२० स्पर्धा ६ एप्रिलपासून

सामना ऑनलाईन, मुंबई उपनगरामधील क्रिकेटप्रेमींसाठी एक अपूर्व पर्वणी ठरलेल्या प्रबोधन मुंबई टी-२० या स्पर्धेला यावेळी ६ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मुंबईतील आठ अव्वल संघांचा सातत्याने सहभाग...

रहाणेसारखा राखीव कर्णधार लाभला हे हिंदुस्थानचे नशीबच – इयान चॅपेल

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली जखमी झाल्यावर राखीव कर्णधार अजिंक्य रहाणेने धर्मशाला कसोटीत ज्या अतूट संयमाने व जिगरीने टीम इंडियाचे...