ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

corona virus

गडचिरोलीत सीआरपीएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण, उपचार सुरू  

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन 113 मधील 5 जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत.

अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 पार, शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक संचारबंदी

अमरावतीत कोरोनाचा आकडा वाढत असून आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 700 च्या पार झाली आहे. हा आकडा सध्या 711 पर्यंत पोहोचला असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी अमरावतीत पुन्हा...

कुठे रिमझिम तर कुठे जोरदार, मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच

गेल्या आठवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सलग तीन दिवस मुंबई-ठाणे परिसराला धुवून काढलं. यानंतर पावसाचा वेग कमी झाला असला तरी अधून मधून हजेरी सुरूच आहे. 

2,500 रुपये द्या व कोरोनाचा ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवा, खासगी रुग्णालयाचा जीवघेणा खेळ

जीवघेण्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार, कोविड योध्ये जीवाची बाजी लावत आहेत. देशातील रुग्ण संख्या 7 लाखांच्या जवळ पोहोचली असताना आणि मृत्यूचा आकडा 20...

पुलवामात चकमकीदरम्यान एक जवान शहीद, एक दहशतवादी ठार

पुलवामा जिल्ह्यात गुसू गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

निसर्गप्रेमी प्रतीक मोरेंना आढळले निलपर्ण जातीचे फुलपाखरू

याचं शास्त्रीय नांव सह्याद्री ब्लू ऑकलिफ म्हणजेच निलपर्ण!

पॅनला आधारशी जोडण्याची मुदत सरकारने आणखीन वाढविली; जाणून घ्या शेवटची तारीख

देशात कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पॅनकार्डला आधार कार्डशी जोडण्याची मुदत सरकारने वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या...

Video – 80 फूट उंच तारेत अडकलेल्या पोपटाला मिळालं जीवनदान

रहाटणी येथे 80 फूट उंचीवर तारेमध्ये एक जिवंत पोपट अडकल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली.

साताऱ्यात चोरांची अनोखी शक्कल, पीपीई किट्स घालून टाकला दरोडा; लाखो रुपयांचे सोने लंपास

कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या काळात पीपीई किट्स आणि मास्क यांचे महत्व वाढले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण भागात सामसूम रस्त्याचा फायदा घेत मध्यरात्री पीपीई किट्स...

धामोरीत 44 वर्षीय ग्रामपंचायत शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

मयत मोहन वाणी यांना पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.