ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा बोनस पगारातून कापणार नाही!

सामना प्रतिनिधी । मुंबई ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस त्यांच्या पगारातून कापण्याचा ‘बेस्ट’ प्रशासनाचा डाव फसला आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी ‘बेस्ट’ प्रशासनाला पगारातून...

१५ जानेवारीपासून पोलिसांना आठ तास डय़ुटी

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईतील पोलीस कर्मचाऱयांचे स्वप्न आता साकार होणार आहे. १५ जानेवारीपासून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाऱयांची आठ तास डय़ुटी अधिकृतरीत्या सुरू होणार आहे....

गांधीजींची हत्या गोडसेंनीच केली, अॅमिकस क्युरींचा अहवाल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १९४८ मध्ये झालेल्या हत्येची नव्याने चौकशी होणार नाही. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेंनीच केली असून या प्रकरणात...

राजधानी एक्प्रेसमध्ये उंदराने कान चावल्याची प्रवाशाची तक्रार

सामना ऑनलाईन, मुंबई राजधानीने नवी दिल्ली ते मुंबई प्रवास करणाऱया एका प्रवाशाच्या कानाचा चावा उंदराने घेतल्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.  ७ जानेवारी रोजी नवी...

…म्हणून वाढवले जाऊ शकतात बचतीवरील व्याजदर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली नोटाबंदीचा जबरदस्त फटका बँकांना बसला आहे. गेल्या वर्षभरात लोकांनी बँकांमध्ये बचत करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे बँकांच्या तिजोरीत खडखडाट झाला...

गर्भपाताच्या परवानगीसाठी २८ आठवड्यांची गर्भवती ; हायकोर्टात आज निर्णय

सामना प्रतिनिधी । मुंबई अर्भकात दोष असल्याने गर्भपाताची परवानगी द्यावी या मागणीसाठी २८ आठवड्यांच्या गर्भवती महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या महिलेची वैद्यकीय तपासणी करून...

वाहतूक पोलिसांबरोबर हुज्जत घालणाऱ्यांना ‘शॉक’ बसणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली वाहतुकीचे नियम मोडूनही पोलिसांबरोबर हुज्जत घालणाऱ्या चालकांना आता चांगलाच ‘शॉक’ बसणार आहे. पोलिसांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्या चालकांना लगाम घालण्यासाठी दिल्ली...

स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना एक खिडकी योजनेचा लाभ मिळणार

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईतील आठ-दहा हजार इमारती पुनर्विकासासाठी पात्र आहेत. मात्र इमारत पुनर्विकासासाठी हस्तांतरित केली की विकासक घर देईलच याची खात्री नसल्याने रहिवासी मोडकळीस आलेल्या...

सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग!

सामना प्रतिनिधी । मुंबई मुंबईत आगीचे सत्र सुरूच असून आज सत्र न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी सातच्या सुमारास आग लागली. यावेळी कोर्टाचे काम सुरू नसल्यामुळे...

तोट्यात असूनही कृषिमंत्री, राज्यमंत्र्यांवर गाड्यांची खैरात

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील मंत्री आणि राज्यमंत्र्यांना कामकाजासाठी प्रत्येकी एक वाहन आणि चालक आणि त्याचा खर्च दिला जातो. मात्र, तोट्यात असलेल्या महाराष्ट्र कृषी उद्योग...