उत्सव

स्थापत्यशास्त्राचा कल्पतरू आविष्कार

संपूर्ण मंदिरशास्त्राचा आणि पुरातन वास्तू तंत्र विज्ञानाचा उपयोग करून, रंगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ग्रहविज्ञान, अंकशास्त्र आणि वैदिक मंत्र, ऋचा यांचा उपयोग करून ही वास्तू उभी राहिली आहे...

भोरच्या परिसरात…

पुण्यापासून भोर फक्त 55 कि.मी अंतरावर आहे. भोरला येताना वाटेत नसरापूर फाटय़ावर थांबून तिथला भोरच्या संस्थानिकांनी बांधलेला स्वातंत्र्यस्तंभ बघायलाच हवा.

बैरुत स्फोटाची मीमांसा

प्रशासनाचा हलगर्जीपणा, कायदा पालनाची सर्व पातळ्यांवरील बेफिकिरी आणि ‘सब चलता है’ ही मनोवृत्ती अशा कारणांमुळे काल जे बैरुतमध्ये घडले तशी वेळ हिंदुस्थानवर न येवो हीच प्रार्थना!

माणुसकीचा झरा!

2020 मध्ये खूप काही घडले आहे, घडत आहे. संपूर्ण जगच विचित्र परिस्थितीतून जात आहे. त्यात आता बैरुतमधली ही घटना. पण तशातही लोक स्वार्थ बाजूला ठेवून एकमेकांना मदत करत होते.

रोखठोक- एक सुशांत; बाकी अशांत! एका आत्महत्येचे राजकारण!

पडद्यामागे बरेच काही घडले असावे, पण जे घडले त्याचे एका वाक्यात सार सांगावे तर, ‘महाराष्ट्राविरुद्धचे कारस्थान’ असेच सांगावे लागेल.

पर्यावरण प्रभाव मूल्यांकन – संशयाचा धूर

पर्यावरण प्रभाव मूल्यांकन नियमांमधील समस्याप्रधान बदलांमुळे हिंदुस्थानच्या नवीन ईआयए मसुद्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.

विक्रम लँडरचे अवशेष, पुरावे सापडले

चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाला 22 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले. ही मोहीम अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे.

इंटरनेट सेवा- रौप्य महोत्सवी वर्ष

टीम बर्नर्स ली यांनी इंटरनेट संगणक प्रणालीचा 1990 साली शोध लावला आणि जगाचे चित्र पालटले.

थक्क करणारा चमत्कार!

दलित मुक्तीच्या संगरात जागृतीचा पलिता चेतवणाऱ्या ‘जलसा’कारांचे योगदान खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेले आहे

चंद्राच्या दोन बाजू असमान का?

काही चंद्र बर्फाळ, काही खडकाळ, काही भौगोलिकदृष्टय़ा सक्रिय आणि काही तुलनेने निक्रिय आहेत.