Live- मुंबईत सकाळी 9 पर्यंत सरासरी पाच टक्के मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान संपन्न होत आहे.
tejas-26

ट्रेन लेट झाली म्हणून प्रवाशांना भरपाई

ट्रेन लेट होण्यात आता मुंबईकरांना काही वाटेनासे झाले आहे. पण ट्रेनच्या उशिरा येण्यावर रेल्वेच्या आयआरसीटीसीने प्रवाशांना भरपाई देण्याचा नियम केला आहे. तरीही दररोज प्रत्येक...

‘ती’जमीन दाऊदच्या हस्तकाची आहे, हे माहीत नव्हते – प्रफुल्ल पटेल

मनी लॉन्डरिंग प्रकरणात गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीने 12 तास चौकशी केली. या चौकशीत पुनर्विकास केलेली जमीन ही इकबाल मेमन...

बाईकस्वार होणार मतदार मित्र

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि मतदार हे मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ‘बाईकस्वार मतदार मित्र’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या 10,500 बसेस

राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागांत एसटी महामंडळाच्या 10,500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस, पवार यांचे ट्विटर फॉलोअर्स वाढले

ट्विटर डेटा विश्लेषणानुसार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व इतर नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे

मतदानासाठी तगडा पोलीस बंदोबस्त, गडचिरोलीत करणार ड्रोनचा वापर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. 3 लाख पोलीस आणि सीआयएसएफच्या 350 तुकडय़ा संपूर्ण राज्यात तैनात असणार आहेत. गडचिरोलीत पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत.

मुंबई, ठाण्यात जोरदार सरींचा अंदाज, पावसाच्या चिखलात मतदानाचा टक्का घसरणार

विधानसभेसाठी सोमवारी होणाऱया मतदानावर पावसाचे सावट आहे.

मातंग समाजाचा शिवसेनेला पाठिंबा

अखिल भारतीय मातंग समाज संघाच्या (बी गट)वतीने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे

मतदान केंद्राची बत्ती गुल झाल्यास वीज कर्मचाऱयांवर कारवाई

मतदान केंद्रावरील बत्ती गुल झाली तर संबंधित वीज कर्मचाऱयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.