खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

सामना ऑनलाईन । मुंबई खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून...

अलिबाग-मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनाधिकृत बंगल्यावर महिनाभरात कारवाई !

सामना ऑनलाईन । मुंबई अलिबाग आणि मुरुड परिसरातील समुद्रकिनारी असलेल्या अनाधिकृत बंगले, फार्महाऊसवर महिनाभरात कारवाई केली जाईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील...

अज्ञात अडथळ्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत…वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन । मुंबई ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कामाहून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे ते मुलुंडदरम्यान रेल्वे रुळांवर अडथळा आला होता....

भ्रष्टाचारी राधाकृष्ण विखे-पाटलांनाच आधी अटक करा, सनातन संस्थेची मागणी

सामना ऑनलाईन । मुंबई डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्याला सीबीआयने अटक केली. सचिन अणधुरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याला संभाजीनगरमधील संभाजीपेठेतून अटक...

…तर डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करू, मराठा मोर्चाचा इशारा

सामना ऑनलाईन । मुंबई मराठा समाजास आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीकरिता राज्यभरात आधी मुक मोर्चे आणि नंतर ठोक मोर्चे काढण्यात आले, आंदोलने करण्यात आली. मात्र,...

महादेव कोळींना जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ द्या!

सामना प्रतिनिधी, मुंबई महादेव कोळी समाजाला आदिवासी म्हणून मान्यता आहे. तरीही या समाजातील नागरिकांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अनेकांना नोकरी...

सनातनवर बंदी आणण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

सामना प्रतिनिधी, मुंबई सनातनवर बंदी आणण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठवला होता. यावर केंद्र सरकारने...

हॉटेलचे जेवण महागात पडले, आरोपींनी परस्पर पैसे काढून घेतले

सामना प्रतिनिधी, मुंबई दहिसर गावठाण येथे राहणारे आनंद राऊत यांना रविवार रात्रीचे हॉटेलचे जेवण भलतेच महागात पडले. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर त्यांनी एटीएम कार्डने बिल भरले. त्यानंतर...

चित्रपट महामंडळ निवडणूक, सुशांत शेलार अडीच वर्षांनी विजयी!

सामना प्रतिनिधी, मुंबई अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणीत अभिनेता गटात सुशांत शेलार अडीच वर्षांच्या प्रयत्नांनंतर विजयी झाले. माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा त्यांनी 16...

अंबोली दुहेरी हत्याकांडातल्या, मुख्य साक्षीदाराची हत्या

सामना प्रतिनिधी, मुंबई अंधेरीच्या अंबोली येथील दुहेरी हत्याकांडातला मुख्य साक्षीदार आणि पोलिसांचा खबरी अविनाश सोळंकी ऊर्फ बाली याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शरीरारावर चाकूचे...