बाप्पाला ‘मेट्रो’चे टेन्शन! ब्रिज ठरणार उंच गणेशमूर्तींना अडथळा

सामना प्रतिनिधी । मुंबई शहरासह उपनगरात मेट्रो-मोनोची कामे वेगाने सुरू आहेत. यासाठी ठिकठिकाणी ब्रिजची उभारणी करण्यात आली आहे. परंतु हेच ब्रिज आता उंच गणेशमूर्तींच्या मार्गातील...

मॉर्निंग वॉक भोवला, नारळाचे झाड अंगावर पडून महिला जखमी

सामना ऑनलाईन । मुंबई मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या कांचन दास नावाच्या महिलेच्या अंगावर नारळाचे झाड पडले. चेंबूर येथे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कांचन दास...

वीज कनेक्शनसाठी पैसे भरुनही सव्वा लाख ग्राहक अंधारात

सामना प्रतिनिधी । मुंबई महावितरणच्या लालफितीच्या कारभाराचा राज्यातील तब्बल १ लाख २० हजार ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. वीज कनेक्शन मिळावे म्हणून त्यांनी महावितरणकडे रीतसर...

पेंग्विनसाठी आणला माशांचा केक, लाल टीशर्ट

सामना ऑनलाईन । मुंबई दक्षिण कोरियाहून मागच्या वर्षी जुलैमध्ये पेंग्विन मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणण्यात आले होते. यातल्या मोल्ट नावाच्या पेंग्विनचा आज (शुक्रवारी) दुसरा...

पवईत लहानग्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन । मुंबई पवई मध्ये १० आणि १३ वर्षाच्या मुलांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला...

जिओचा स्मार्टफोन फ्री.. फ्री.. फ्री! मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले

सामना ऑनलाईन । मुंबई स्मार्ट फोनच्या क्षेत्रातील स्पर्धकांना जबरदस्त धक्का देत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज जिओचा ४जी स्मार्टफोन अगदी मोफत देण्याची घोषणा...

तोटा वाढला, आर्थिक स्थिती बिकट, परिवहन सेवा चालवणे झाले मुश्कील

सामना प्रतिनिधी, मुंबई ‘बेस्ट’च्या परिवहन सेवेचा तोटा वाढल्यामुळे हा उपक्रम चालवणे कठीण झाले आहे. यातच कर्जाच्या बोजामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे महापालिकेने...

पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

सामना प्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेच्या मार्गातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीकामाला उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. या बोगद्याच्या परिसरातील बांधकामे हटवून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन...

पंपिंग स्टेशनचा आरक्षित भूखंड ‘मेट्रो’ला मिळणार नाही

सामना प्रतिनिधी, मुंबई मुंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी आरक्षित ठेवलेले भूखंड कुठल्याही प्रकल्पाला देण्यासाठी शिवसेना कधीही तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेने आज सुधार समितीत मांडली. त्यामुळे...

सॅनिटरी पॅडला जीएसटीत सवलत द्या!

सामना प्रतिनिधी, मुंबई सॅनिटरी पॅडसाठी वस्तू व सेवा करातून(जीएसटी) सवलत द्या, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर...